SSPM मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग अंतर्गत या पदांकरिता ऑफलाईन अर्ज | SSPM Medical College Bharti 2024

hanuman

Active member
PVT-Logo.png

SSPM Medical College Bharti 2024


: SSPM Medical College Sindhudurg is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are total of 94 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for the submission of application is the 06th of April 2024. For more details about SSPM Medical College Bharti 2024, visit our website .​

एसएसपीएम मेडिकल कॉलेज अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
  • पदसंख्या94 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष/सचिव/डीन/प्राचार्य, एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि यूफेटाईम हॉस्पिटल, पडावे, सिंधुदुर्ग.​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 एप्रिल 2024

SSPM Medical College Vacancy 2024


SSPM Medical College Bharti 2024


How To Apply For SSPM Medical College Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For SSPM Medical College Recruitment 2024

📑
PDF जाहिरात



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock