SMS द्वारे १२ वी चा निकाल कसा चेक करायचा- Maharashtra HSC Result By SMS Check Now

hanuman

Active member
Maharashtra SSC Result 2024


Maharashtra HSC Result By SMS Check Now – महाराष्ट्रात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. (10th and 12th board exam), आता विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. मुलांना घरबसल्या बारावीचा निकाल पाहता येणार आहे. ते ही तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या SMS द्वारे 12 वीचा निकाल पाहता येणार आहे. How to check result on mobile (By SMS)-



आज (२१ मे) रोजी दुपारी 1 वाजता 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाईट्सवर एकदम मारा झाल्याने वेबसाईट्स हॅंग होतात. अशावेळी विद्यार्थ्यांची निराशा टाळण्यासाठी मोबाईलवर निकाल पाहण्याची सोय बोर्डाकडून करण्यात आली आहे. (Result of 12th will be Announced)​



महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी दिलेल्या फॉरमॅटमध्ये SMS टाइप करणे आवश्यक आहे.

या फॉरमॅटमध्ये एसएमएस टाइप करा : MHHSC<space>सीट क्रमांक लिहून 57766 वर पाठवा. तुम्हाला तुमचा रिझल्ट अवघ्या काही सेंकदात मिळणार आहे.

  • उदा : MHHSC 0457823
वरील मॅसेज ५७७६६ या नंबर वर पाठवावा.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock