Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

SBI बँकेत 20 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करा; येथे बघा संपूर्ण माहिती!! | SBI Mumbai Bharti 2024

hanuman

Active member
SBI Clerk Bharti 2023

SBI Mumbai Bharti 2024


: State Bank Of India has invited application for the posts of “Deputy Manager (Marketing – Financial Institutions), Senior Vice President (IS Auditor), Assistant Vice President (IS Auditor), Manager (IS Auditor) & Deputy Manager (IS Auditor)”. There are total of 20 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned link before the last date. The last date for submission of application is 24th of July 2024. For more details about SBI Mumbai Bharti 2024, visit our website .​

स्टेट बँक ऑफ इंडिया
अंतर्गत “डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर)” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावडेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – आर्थिक संस्था), वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर)
  • पदसंख्या20 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 27 – 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • सामान्य/EWS/OBC उमेदवार: 750/-
    • SC/ST/PwBD उमेदवार: शुल्क नाही
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 जुलै 2024

SBI Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – आर्थिक संस्था)04
वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर)02
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर)03
मॅनेजर (IS ऑडिटर) 04
डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर)07

Educational Qualification For SBI Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग – आर्थिक संस्था)M.B.A. / P.G.D.M
वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर)B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर)B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA
मॅनेजर (IS ऑडिटर)B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA
डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर)B.E. / B. Tech. in Information Technology / Computer Science/ Electronics / Electronics & Instrumentations + CISA

How To Apply For SBI Mumbai Job 2024

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For sbi.co.in Mumbai Notification 2024

📑
PDF जाहिरात
📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock