PSI भरतीचा संभ्रम दूर! १३३ प्रशिक्षणार्थींना माघारी बोलावण्याचा हायकोर्टाचा आदेश!| MPSC PSI Bharti 2024

hanuman

Active member
MPSC Instructions for Filling Application Form 2023

MPSC PSI Recruitment 2024

मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षेच्या माध्यमातून पदोन्नतीद्वारे पोलिस कॉन्स्टेबलमधून पोलिस उपनिरीक्षकांची (पीएसआय) पदे भरण्याच्या प्रक्रियेत मागील काही वर्षांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अतुल चांदूरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याप्रश्नी नुकताच अंतिम निर्णय दिला असल्याने या विषयातील संभ्रम बऱ्याच अंशी दूर झाला आहे.



‘प्रशिक्षणासाठी पाठवलेले आरक्षण प्रवर्गातील १५४ उमेदवार आणि खुल्या प्रवर्गातील १५४ उमेदवार या दोन गटांपैकी केवळ एकाच गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पदोन्नती दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सन २०१६मधील जाहिरातीप्रमाणे अधिसूचित केलेल्या ८२८ पीएसआय पदांव्यतिरिक्त एकही अतिरिक्त जागा भरली जाणार नाही. राज्य सरकारची यासंदर्भातील भूमिका न्यायालयातील हमी म्हणून नोंदवली जात आहे. जाहिरात ८२८ पदांसाठी असल्याने तेवढ्याच जागा भरल्या जाऊ शकतात. परिणामी अन्य एका खंडपीठाच्या २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या अंतरिम आदेशाच्या आधारे ज्या १३३ अतिरिक्त उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे, त्यांना माघारी बोलावून मूळ पदांवर नेमावे. सरकारने आपली चूक सुधारण्याच्या हेतूने खुल्या प्रवर्गातील ज्या १५४ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले, त्यांच्यापेक्षा याचिकाकर्ते गुणवंत नसतील तर त्यांचा पदोन्नतीसाठी विचार होऊ शकत नाही. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी २० मार्चपासूनच्या सहा आठवड्यांनंतर होईल’, असे खंडपीठाने ७८ पानी निर्णयात स्पष्ट केले.​

तसेच,

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

newicon.gif


राज्य सरकारने पोलिस कॉन्स्टेबल पदांवर कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी मर्यादित स्पर्धात्मक विभागीय परीक्षा प्रक्रिया राबवून पदोन्नतीद्वारे पीएसआयची ८२८ पदे भरण्याबाबत एमपीएससीला कळवले होते. त्यानुसार, एमपीएससीने २७ जून २०१६ रोजी जाहिरात दिली आणि ती प्रक्रिया राबवली. पदोन्नतीत आरक्षण कायद्याप्रमाणे एमपीएससीने आरक्षण प्रवर्गातील १८६ उमेदवार आणि ६४२ उमेदवार खुल्या प्रवर्गातील निवडले. मात्र, पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सन २०१५पासूनच विजय घोगरे यांची याचिका प्रलंबित होती आणि त्यात या भरतीतील निवडप्रक्रियेलाही आव्हान दिलेले होते. उच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट २०१७ रोजी घोगरे प्रकरणात निर्णय देऊन पदोन्नतीतील आरक्षण रद्दबातल ठरवले आणि आपला निर्णय सहा आठवड्यांपुरता स्थगित ठेवला. त्यामुळे हा स्थगितीचा कालावधी आणि नंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेले अपिल यामुळे पदोन्नतीच्या प्रश्नावर संभ्रम कायम होता. याच दरम्यान आरक्षण प्रवर्गातील यशस्वी १८६ उमेदवारांपैकी १५४ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळू शकल्याने पेच अधिक वाढला. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन निवड असेल याबाबत त्या १५४ उमेदवारांकडून लेखी हमी घेण्यात आली. नंतर पदोन्नतीतील आरक्षण रद्द असताना आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवल्याची चूक सुधारण्याच्या दृष्टीने सरकारने खुल्या प्रवर्गातील गुणवंत १५४ उमेदवारांनाही प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यांच्याकडूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन निवड असेल, अशी हमी घेण्यात आली. शिवाय ती पदे अतिरिक्त नसल्याचे स्पष्ट व्हावे आणि त्या प्रशिक्षणार्थींना भत्ते, मोबदला देता यावा यादृष्टीने त्यांची पदे ‘सुपरन्युमररी’ दाखवण्यात आली. या पार्श्वभूमीवर, ‘सरकारने १५४ अतिरिक्त पदे तयार केल्याने एकूण पदे ९८२ (८२८+१५४) झाली. परिणामी आमच्यावर अन्याय झाला’, असा दावा करत अनेकांनी याचिका केल्या होत्या.​



मित्रांनो,आपल्याला माहीतच आहे, कोरोनाच्या वैश्विक साथीमुळे स्पर्धा परीक्षेच्या लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशाच बदलली. त्यातून सावरत लाखो विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ ची ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा’ दिली. मात्र, त्यांच्या मागची ही साडेसाती काही थांबली नाही. प्रशासकीय अडचणींमुळे मुख्य परीक्षा तब्बल नऊ महिने रखडली. कशीबशी मुख्य परीक्षा झाली, काही पदांचे निकालही लागले. मात्र, अजूनही पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाचा निकाल रखडला असून, जवळपास नऊ हजार उमेदवारांचे भविष्य अंधारात आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ पोलिस उपनिरीक्षक पदाची तयारी करणारे हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य परीक्षेनंतर ४५ दिवसांच्या आत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही त्याबद्दल कोणतेच ‘अपडेट’ नाही. जर हा निकाल लांबला तर निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे अजून वर्षभर वाट पाहण्याची वेळ उमेदवारांवर येईल.

मुख्य परीक्षा देणारा प्रशांत सांगतो, ‘‘कोरोना काळात अत्यंत संयमाने आणि कष्टाने आम्ही परीक्षेची तयारी केली. आधी मुख्य परीक्षा रखडली आता सर्वांचे निकाल घोषित झाले. पोलिस उपनिरीक्षकांचा मात्र बाकी आहे. त्यामुळे उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही. त्यात जर निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाली तर नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाट पाहावी लागेल.’’ तातडीने निकाल घोषित करून शारीरिक चाचणी घ्यावी, अशी मागणी उमेदवार करत आहेत.​



या पदांचा निकाल घोषित
महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ संयुक्त परीक्षेत दुय्यम निबंध (एसआर), सहायक कक्ष अधिकारी (एएसओ), राज्य कर निरीक्षक (एसआयटी) या पदांचे निकाल घोषित.

उमेदवार म्हणतात…
– पीएसआय पदाचा निकाल रखडल्याचे कुठलेही कारण किंवा स्पष्टीकरण आयोगाकडून मिळालेले नाही
– परीक्षा दिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीचा सराव करावा की पुढील अभ्यास करावा, याचा अंदाज येत नाही
– लोकसभेची निवडणूक होणार असल्याने आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे
– त्यामुळे हा निकाल रखडून शारीरिक चाचणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडण्याचीही शक्यता
– येत्या आठवडाभरात मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करावा







: The physical test qualifying examination was conducted on November 2 and 3 in 2023 for the students who passed in 2021. While the long jump has been canceled for police recruitment as well, the Commission has changed the physical test criteria for 2023, giving girls a time of 1:15 minutes to run 4m long jump and 400m. The Public Service Commission’s change in the physical test for girls has affected the examinees. While the reserved quota for girls is 112, only fifty percent girls have qualified. The girls of the state, who passed the written examination for the post of Police Sub-Inspector, staged a sit-in at Azad Maidan demanding that the remaining seats should be given to girls again by merit. Know More details about MPSC PSI Bharti 2023 at below:​

लोकसेवा आयोगाने मुलींच्या शारीरिक चाचणीत केलेल्या बदलाचा फटका परीक्षार्थीना बसला आहे. मुलींचा राखीव कोटा ११२ असताना फक्त पन्नास टक्के मुलीच पात्र झाल्या आहेत. शिल्लक जागा पुन्हा मेरीटने मुलींना मिळाव्यात, या मागणीसाठी आझाद मैदानावर राज्यातील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राज्यातील मुलींनी धरणे आंदोलन केले.

२०२१ मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची २०२३ साली २ व ३ नोव्हेंबरला शारीरिक चाचणी पात्रता परीक्षा घेतली. पोलीस भरतीसाठीही लांब उडी रद्द केली असतानाही आयोगाने २०२३ साठी शारीरिक चाचणीचे निकष बदलून मुलींना ४ मीटर लांब उडी ४०० मीटर धावण्यासाठी १:१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.​

  • इतर राज्यात १:३० मिनिटे इतका वेळ देण्यात येतो या प्रक्रियेत मुलांसाठी ८०० मीटर धावण्यासाठी २:३० मिनिटांच्या तुलनेत १: १५ मिनिटे वेळ कमी आहे.​
  • पुरुष व महिला उमेदवार यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते.​
  • त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे.​

या अटी रद्द करण्याची मागणी आंदोलनाला बसलेल्या मुलींनी केली आहे. या आंदोलनामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, नागपूर अमरावती, जालना व बीड या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींनी मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले आहे. या मुलींनी राखीव कोट्यातील जागा पुन्हा मेरिट लिस्ट लावून भरती करावी अशी मागणी केली आहे.​


MPSC PSI Bharti 2023 Update


: The Office of the Director General of Police (DGP) has sought information on promotion of 1,488 police personnel in the state to the rank of sub-inspectors (PA-SI) who have cleared the 2013 eligibility test. This will pave the way for him to become a deputy superintendent of police soon. But for the last 10 years, these cops had to wait.



२०१३ ची अर्हता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील १४८८ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक (पीए- सआय) पदावर पदोन्नती देण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने माहिती मागविली आहे. त्यामुळे लवकरच पोलीस उपनिरिक्षक होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. पण गेली १० वर्षे या पोलीसांना प्रतिक्षा करावी लागली. तसेच,

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



महाराष्ट्र पोलीस दलात २०१३ ला विभागीय अर्हता परिक्षा झाली. या परिक्षेत अनेक पोलीस अंमलदार उर्तीण झाले होते. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक अंमलदाराचे पोलीस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) पदोन्नती कधी मिळणार याकडे लक्ष लागून राहिले होते.. माजी पोलीस महासंचालक संजीव दयाल व दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे पोलीस खात्यातील अंमलदाराही पोलीस उपनिरिक्षक झाला पाहिजे हे स्वप्न होते. पोलीस खात्यातील सुमारे १० वर्ष नोकरी झालेल्या अंमलदारांना पात्र ठरवून विभागीय अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये २७ हजार अंमलदार परीक्षेला बसले होते. त्यापैकी सुमारे १९ हजार उत्तीर्ण झाले होते. पण; पोलीस उपनिरीक्षकाच्या एवढ्या जागा उपलब्ध नसल्यामुळे ही पदोन्नती रखडली होती . त्यानंतर राज्यातील सरकार बदलले. २०१४ नंतर ते आजपर्यंत माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्र निर्माण संघटनेने यासाठी २०१४ पासून पाठपुरावा केला.



२०१९ नंतर महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात सुमारे २५०० पोलीस उपनिरिक्षक जागा या पदोन्नतीने भरल्या गेल्या. मात्र, या जागा भरुनही सुमारे साडेपाच ते ६ हजार पोलीस हे उपनिरीक्षकीच्या प्रतिक्षेत होते.

माहिती पाठवण्याचे आवाहन विभागीय अर्हता परिक्षा २०१३ मधील उत्तीर्ण उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयाने १६ ऑक्टोबर २०२३ ला घेतला. त्याप्रमाणे उत्तीर्ण झालेल्या १४८८ पोलीसांना त्यांच्या कार्यालयातील आस्थापना शाखेत उद्या शुक्रवारी (दि. २०) पर्यंत माहिती द्यावी, असे पत्र महासंचालक कार्यालयाने पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयाला पाठविले आहे.



Maharashtra Public Service Commission has been declared a MPSC PSI Main Examination 2023 Notification for the 615 vacancies.Maharashtra Public Service Commission has released the exam notification MPSC PSI Main Examination 2023 Notification is OUT. Examination will be held on 2nd December 2023. Eligible and interested candidates can apply before the 3rd of October 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-​

If you are dreaming of becoming a PSI through competitive exam, preparing for the exam, then there is a golden opportunity for you. Bharti procedure is being conducted for the posts of Sub Inspector of Police (Divisional) under ‘Maharashtra Public Service Commission’. Through this, 615 posts are going to be recruited in the state. Exam will be held soon. Applications are invited from willing and eligible candidates for this recruitment. The application process for this recruitment will start from September 11, while October 3 is the last date to submit the application. The preliminary examination for this recruitment will be held in December 2023. Interestingly, this recruitment is departmental and police department employees can apply for this recruitment. Eligibility, age limit, how to apply and detailed recruitment details for these posts are given below…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 करिता एकूण 615 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.​
Ne.gif

  • परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023
  • पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
  • पद संख्या – 615 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. 844/-
    • मागासवर्गीय- रु. 544/-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2023.

MPSC PSI Recruitment Overview 2023

Name of OrganizationMaharashtra Public Service Commision
Official WebsiteMPSC Website
Post NamePolice Sub Inspector (PSI)
Recruitment TypeDirectDepartmental
Total Vacancy374615
Notification Release Date20th January 202321st September 2023
Last Date To Apply14th February 20233rd October 2023
Exam Date
  • 30th April 2023 (Prelims)
  • 2nd September 2023 (Mains)
  • 2nd December 2023 (Prelims)
LocationMaharashtra Govt Jobs

MPSC PSI Vacancy 2023 – Important Date


MPSC PSI Date


MPSC PSI Vacancy 2023

पदाचे नावपद संख्या
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023615 पदे

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक य पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील

Salary for MPSC PSI Job 2023

पदाचे नाववेतन
MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 202338,000/- to 1,22,800/-

Important Instruction For MPSC PSI Main Examination 2023 Notification

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC PSI Recruitment 2023

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख 11 सप्टेंबर 2023 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 आहे.
  6. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.

परीक्षेचे टप्पे:-


प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्यांमध्ये घेण्यात येईल:-

(१) पूर्व परीक्षा १०० गुण

(२) मुख्य परीक्षा ३०० गुण

(३) शारीरिक चाचणी – १०० गुण

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For MPSC PSI Application Form 2023 | MPSC PSI Examination 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट





– Physical Test will be conducted for Police Sub Inspector Recruitment Process-2021. However, now the terms have been objected to Considering the physical ability of women, the condition of ‘long jump’ was canceled for them in 2020. There is also a long jump in police recruitment. Therefore, the candidates are demanding that MPSC should cancel the long jump condition in the physical test to be held in 2023. So it is expected that there will be changes in MPSC PSI Bharti 2023..​

पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया-२०२१ साठी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र, आता यातील अटींवर आक्षेप घेण्यात आला आहे. महिलांच्या शारीरिक क्षमतेचा विचार करता २०२० मध्ये त्यांच्यासाठीच्या ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. पोलीस भरतीमध्येही लांब उडी बंद आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ने २०२३मध्ये होणाऱ्या शारीरिक चाचणीमधील लांब उडीची अट रद्द करावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया २०२१ मध्ये मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणीकरिता २०२३ मध्ये निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने शारीरिक चाचणीमध्ये महिला उमेदवारांना ४०० मीटर धावण्यासाठी १.१५ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. तोच वेळ इतर राज्यात १.३० मिनिटे ते २ मिनिटे आहे. सदर प्रक्रियेत पुरुषांकरिता ८०० मीटरसाठी २.३० मिनिटे देण्यात आली आहेत.


पुरुषांना देण्यात आलेला २.३० मिनिटांच्या वेळेच्या तुलनेत महिलांना १.१५ मिनिटे देण्यात आली आहेत. परंतु, पुरुष आणि महिला यांची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्याचबरोबर भरती प्रक्रियेत यावर्षी लावण्यात आलेली ४ मीटर लांब उडीची अट अत्यंत जाचक आहे. यापूर्वी २०२० मध्ये ‘लांब उडी’ची अट रद्द करण्यात आली होती. मात्र, यावेळेस ती परत घालण्यात आली आहे. महिलांची शारीरिक क्षमता व मासिक पाळीचा त्रास लक्षात घेत लांब उडीमुळे दुखापत होऊ शकते.

हीच बाब लक्षात घेऊन पोलीस भरती तसेच विभागीय पोलीस उपनिरीक्षक प्रक्रियेत महिला परीक्षार्थीकरिता लांब उडीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. सदर प्रक्रियेत विवाहित महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे बरेच महिला उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत १.१५ मिनिटाच्या वेळेत बदल करून १.३० मिनिट करण्यात यावे, तसेच लांब उडीची प्रक्रिया रद्द करून २०१९ प्रमाणे शारीरिक चाचणीचे निकष पूर्ववत ग्राह्य धरून भरती प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. मानव अधिकार संरक्षण मंचने तसे निवेदन उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

धावण्यासाठी देण्यात आलेला अत्यल्प वेळ तसेच लांब उडीची जाचक प्रक्रिया अन्यायकारक आहे. यामुळे शारीरिक चाचणीसाठी निवड झालेल्या बऱ्याच महिला उमेदवारांचे नुकसान होईल. शासनाने याची गंभीर दखल घेत लांब उडीची प्रक्रिया रद्द करून धावण्यासाठीचा वेळ वाढवून द्यावा.- आशीष फुलझेले, मानव अधिकार संरक्षण मंच.​


MPSC PSI Bharti 2022


: पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२१ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांचा शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम दिनांक ७ ते ११ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १ व गट क्रमांक २ रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. तथापि, प्रशासकीय कारणास्तव सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.

प्रस्तुत परीक्षेच्या शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.​



Previous Update –

MPSC PSI Main Exam 2021 – First Answer Sheet


MPSC PSI Bharti 2022: Maharashtra Public Service Commission has been declared the first answer sheet of the Police Sub Inspector Limited Divisional Competition (Main) Exam-2021. Click on the below link to download the answer sheet.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी आयोजित “पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा(मुख्य) परीक्षा-२०२१” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १० ऑगस्ट, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.​

Ne.gif



MPSC PSI Bharti 2022 Details


: Maharashtra Public Service Commission has been declared a MPSC PSI Main Examination 2021 Notification for the 250 vacancies. Eligible candidates apply online before the last date. Further details are as follows:-​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 करिता एकूण 250 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • परीक्षेचे नाव – MPSC PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021
  • पदाचे नाव – पोलिस उपनिरीक्षक
  • पद संख्या – 250 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अमागास – रु. 844/-
    • मागासवर्गीय- रु. 544/-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 35 वर्षे
    • मागासवर्गीय/ अनाथ – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 जून 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2022

Important Instruction For MPSC PSI Main Examination 2021 Notification

  1. अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
  2. अर्ज संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

How to Apply For MPSC PSI Recruitment 2022

  1. आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
  2. अर्ज सुरू होण्याची तारीख 15 जून 2022 आहे.
  3. नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
  4. विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2022 आहे.
  6. परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For PSI Main Examination 2021

? PDF जाहिरात
✅
ऑनलाईन अर्ज करा




MPSC PSI Main Exam 2019 Revised Merit List


MPSC PSI Bharti 2022 : Maharashtra Public Service Commission has been declared a revised merit list of Maharashtra Subordinate Services Main Examination 2019 Police Sub Inspector. Click on the below link to download the list.​

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अधीनस्थ सेवा मुख्य परीक्षा – 2019 पोलीस उपनिरीक्षक ची सिधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

new-flash-gif-animation.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


Ne.gif


new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


new-flash-gif-animation.gif


हा निकाल २५ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता. दरम्यान महाराष्ट्र प्रशासकीय न्यायालयाच्या आदेशानुसार १ जून, २०२२ रोजी सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतील पेपर १ हा २८ जुलै, २०१९ आणि पेपर २ हा ४ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात आला होता. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. उमेदवारांच्या माहितीसाठी हा निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (cut off marks) आयोगाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये अनाथांसाठी आरक्षित २ पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.​

जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक पदाचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. . .

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office)


या परीक्षेचा निकाल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या तसेच वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या मागासवर्गीय उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरिता शासनाच्या धोरणाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असेल त्यांना १० दिवसाच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.​




MPSC PSI Physical Test & Interview Postponed


MPSC PSI Bharti 2022 : The MPSC Commission has postponed the schedule of physical tests and interviews of MPSC Group B PSI 2019 due to untimely rains. The exam was scheduled to be held on December 2 at Pune and Kolhapur centers. MPSC has issued an official circular in this regard. Further details are as follows:-​

MPSC PSI Recruitment 2021


राज्यात अवकाळी पावसाचा फटका एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. एमपीएससी आयोगाने अवकाळी पावसामुळे एमपीएससी गट ब PSI 2019 च्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. पुणे आणि कोल्हापूर केंद्रावर 2 डिसेंबर रोजी ही परीक्षा होणार होती. एमपीएससीनं याबाबत एक अधिकृत परीपत्रक काढलं आहे.​

new-flash-gif-animation.gif




MPSC PSI Bharti 2021


शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला

एमपीएससी आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019-पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय करीता पुणे व कोल्हापूर केंद्रावर मुलाखत आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार होती. 1 व 2 डिसेंबर रोजी शारीरिक चाचणी तर 2 डिसेंबर रोजी मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र आता अवकाळी पावसामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन वेळा PSI पदाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम ढकलण्यात आलाय.

दोन वर्षांपासून प्रक्रिया लांबली

The main examination for the post of PSI was held in 2019. Since then, the recruitment process has been stalled for two years. The recruitment process has been delayed due to Corona, reservation issue and other reasons from MPSC.

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर होणार

The process is underway for 496 posts of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group-B Main Examination 2019-Sub-Inspector of Police. New dates will be announced for the physical test and interview for the post of Sub-Inspector of Police at Pune and Kolhapur centers. The revised program will be announced separately from the MPSC.​

496 पदांसाठी राबवली जाणार शारीरिक चाचणीची प्रक्रिया | MPSC PSI Bharti 2021


दरम्यान, तब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीकडून ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखती घेण्यात येत आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र आता अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा ही परीक्षा लांबवणीवर टाकण्यात आलीय.​


MPSC PSI Bharti 2021 Details


MPSC PSI Bharti 2021 :The demand letter of Maharashtra Secondary Service Non-Gazetted Group B Sub-Inspector of Police has been received by the Commission. Accordingly, 376 posts of Sub-Inspector of Police will be filled. Further details are as follows:-​

MPSC PSI Recruitment 2021


राज्यात लवकरच PSI पदासाठीच्या 376 जागांसाठी भरती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) लवकरच राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने राज्यातील रखडलेल्या नोकरभरतीला वेग देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र आयोगाला झाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.​


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

A few days back, Deputy Chief Minister Ajit Pawar, however, had directed to collect the information of the required vacancies immediately. A total of 15 thousand 511 posts were sanctioned from the year 2018 in various cadres to be filled through MPSC

About three per cent of state government employees retire every year. The number of vacancies has increased as the recruitment process in the state has been closed for the last four-five years. This has put extra work stress on the employees and is affecting the functioning of the government. In view of this fact, the decision was taken by the Mahavikasaghadi government to immediately fill the important executive posts at the regional level in all the departments.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock