Parbhani Talathi Bharti 2025 | परभणी तलाठी भरती 2025 लवकरच होणार सुरु

hanuman

Active member
ANM & GNM Satara Training 2024

Parbhani Talathi Bharti 2025


: The process of Talathi Recruitment 2025 in Parbhani district through the Revenue Department of the Government of Maharashtra will start soon. Applications will be invited for the vacant Talathi posts in Parbhani district in this recruitment. Since the Talathi post is an important responsibility in the Revenue Department, this recruitment will be a great opportunity for many candidates.​

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत परभणी जिल्ह्यातील तलाठी भरती 2025 ची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या भरतीमध्ये परभणी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या तलाठी पदांसाठी अर्ज मागविण्यात येतील. तलाठी पद ही महसूल विभागातील महत्त्वाची जबाबदारी असल्यामुळे ही भरती अनेक उमेदवारांसाठी उत्तम संधी ठरणार आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

उमेदवारांसाठी सूचना

  • भरतीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका; फक्त अधिकृत सूचना आणि जाहिरातींवर अवलंबून राहा.
  • अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रतेचे प्रमाणपत्र तयार ठेवा.
  • तलाठी पदाच्या तयारीसाठी लेखी परीक्षा आणि संगणकीय ज्ञानाचा नियमित अभ्यास करा.

परभणी तलाठी भरती 2025 बाबतच्या नवीन अद्यतनांसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या.



parbhani Talathi Bharti 2024: The latest update for parbhani Talathi Recruitment 2023. Good News is that Talathi Bharti 2023 official advertisement is published on 23 June 2023. As per the Official PDF, there are total of 105 Talathi posts under the District. The registration process is carried through MahaBhulekh Portal Applicants should have Graduation Degree from a Government recognized University or Institution. also an application link is give below. Last date to apply for this Recruitment 17th July 2023. Further details are as follows:-​

औरंगाबाद महसूल विभाग अंतर्गत (Talathi) तलाठी पदाच्या १६१ पदांची भरती सुरु झाली आहे. २३ जून २०२३ प्रसिद्ध झालेल्या PDF जाहिराती नुसार जिल्ह्यात 105 पदांची तलाठी भरती होत आहे. ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२३ आहे. तलाठी भरतीच्या अपडेट्ससाठी करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – तलाठी
  • पदसंख्या – 105 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण जिल्हा
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्ग – Rs.१०००/-
    • मागासवर्गीय – Rs.९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –१७ जुलै २०२३.
  • अधिकृत वेबसाईट –

तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स :

parbhani Talathi Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
तलाठी 105 पदे

Educational Qualification For parbhani Talathi Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
    ७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-
  • पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन
  • आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Salary Details For parbhani Talathi Bharti 2024 Online Form

पदाचे नाव वेतनश्रेणी
तलाठी s8 : 25,500 – 81,100 + Others

How To Apply For parbhani Talathi Jobs 2024

  • तलाठी भरती 2023 करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • शैक्षणिक अनुसार पात्र असलेले उमेदवारच अर्ज करू शकणार.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For parbhani Talathi 2024 Recruitment

  • तलाठी भरती 2023 करिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

तलाठी भरती २०२४ साठी महत्वाचे मुद्दे:

  • या वेळेस प्रथमच तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.
  • या साठी करून दिली आहे, या मध्ये TCS पद्धतीनुसार प्रश्न दिले आहे, तेव्हा करून रोज नवीन पेपर्स सोडवा म्हणजे मुख्य परीक्षेसाठी आपण तयार राहाल.



अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For parbhani Talathi Application 2024

???? PDF जाहिरात
✅
ऑनलाईन अर्ज लिंक
✅
अधिकृत वेबसाईट

तलाठी भरती २०२४ महत्वाच्या लिंक्स :















The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock