MPSC PSI शारीरिक चाचणी मार्च मध्ये; असे असेल चाचणीचे स्‍वरूप | MPSC PSI Bharti Physical Schedule

hanuman

Active member
mpsc-office-logo.jpg

MPSC PSI Bharti Physical Schedule 2024


: Senior Research Officer, (Grade-2), Tribal Development Department, Group-A (Advertisement No. 15/2020) for the post of Senior Research Officer, Group-A (Advertisement No. 15/2020) Interview of the candidates who have qualified for the screening test and post-scrutiny interview respectively conducted by the Maharashtra Public Service Commission at the Commission’s Navi Mumbai, CBD Belapur, Office has been held on March 28, 2024. Candidate wise schedule of interviews will be announced separately.​

वरिष्ठ संशोधन अधिकारी, (श्रेणी-२), आदिवासी विकास विभाग, गट-अ (जाहिरात क्रमांक १५/२०२०) या संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या अनुक्रमे चाळणी परीक्षेच्या निकालान्वये व छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी बेलापूर, कार्यालय येथे दिनांक २८ मार्च, २०२४ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


MPSC PSI Bharti Revised New Physical Schedule


: Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group-B (Main) Examination – 2021 (Police Sub-Inspector) Result Dated 21 It has been announced on November, 2022. The physical test program for the qualified candidates in the said examination is scheduled to be held from 2nd November 2023 31st October, 2023. The said physical test program will be conducted through digital technology based system as per annexure ‘A’ and ‘B’. The detailed schedule of physical test will be announced separately on the Commission’s website . However candidates who have qualified for physical test please note this in terms of physical test practice and practice for physical test as per requirement.​



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठी अखेर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. नोव्‍हेंबरच्‍या पहिल्‍या आठवड्यात ही चाचणी होणार असून, पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्‍ध करून दिली जाईल. कोरोना महामारीमुळे स्‍पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झाले होते. त्‍यामुळे अद्यापही अनेक परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यापैकीच २०२१ च्‍या काही परीक्षांचाही समावेश आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा २०२१ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्‍या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ०९ जुलै, २०२२ (पेपर क्र. १) व दिनांक १७ जुलै, २०२२ (पेपर क्र. २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२१ (पोलीस उपनिरीक्षक) चा निकाल दिनांक २१ नोव्हेंबर, २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर २०२३ ३१ ऑक्टोबर, २०२३ पासून घेण्याचे नियोजित आहे. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम सोबतच्या परिशिष्ट ‘अ’ व ‘ब’ प्रमाणे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. शारीरिक चाचणीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीसाठी सराव करावा.



त्‍यानंतरपासून उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीच्‍या वेळापत्रकाची प्रतीक्षा लागून होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, उमेदवारांना चाचणीला सामोरे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी जारी केलेल्‍या सूचनापत्रकानुसार ही चाचणी ३१ ऑक्‍टोबरपासून घेण्यात येणार होती.

डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे ही चाचणी घेण्यात येणार होती; परंतु काही अपरिहार्य प्रशासकीय कारणास्‍तव ही चाचणी २ ते १० नोव्‍हेंबर या कालावधीत घेतली जाणार आहे. पात्रताधारक उमेदवारांची सविस्‍तर यादी प्रसिद्ध केली असून, त्‍यांच्‍या नावापुढे चाचणीची तारीख नमूद केलेली आहे.



शारीरिक चाचणीचे असे असेल स्‍वरूप…

पुरुष उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे, पुलअप्‍स, गोळाफेक, लांब उडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे; तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्‍या आधारे गुणांकन केले जाणार आहे. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाईल.



PT Centre :
Police Mukhyalaya, Roadpali, Sector-17, Kalamboli, Navi Mumbai. Nearest Railway Station – Mansarovar
(Harbour And Transharbour Railway), Navi Mumbai. Nearest Highway – Mumbai-Pune Express highway,
Kamothe, Navi Mumbai




MPSC PSI Bharti Physical Schedule


– Physical Test program for Police Sub-Inspector Cadre from 04 September 2023 to 09 September 2023 at Pune is being postponed due to heavy rains. The revised program will be released separately. . Maharashtra Secondary Services Non-Gazetted Group B (Main) Examination 2021 for Police Sub-Inspector Cadre Physical Test was conducted from 4th September, 2023 to 9th September, 2023 at State Reserve Police Force, Group No.1, Ramtekdi, Hadapsar, Pune. was However, due to heavy rains in Pune from the midnight of 1st September, 2023, the said physical test program has been postponed.​

जा. क्र. 49/2022 – पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
विषय – महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब (मुख्य) परीक्षा २०२१
पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीबाबत संदर्भ:- आयोगाचे दिनांक १९ ऑगस्ट, २०२३ रोजीचे प्रसिध्दीपत्रक. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब (मुख्य) परीक्षा २०२१ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारिरीक चाचणी दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ ते दिनांक ९ सप्टेंबर, २०२३ या पूर्वनिर्धारीत कालावधीत, राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक १, रामटेकडी, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. तथापि, दिनांक १ सप्टेंबर, २०२३ च्या मध्यरात्रीपासून पुण्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
२. शारीरिक चाचणीच्या सुधारित तारखांबाबत आयोगामार्फत स्वतंत्रपणे घोषणा करण्यात येईल.​

MPSC PSI Revised program

MPSC Exam Interview Schedule



: Based on the result declared on November 17, 2022 for the written examination of Police Sub-Inspector Mains Examination-2020, the physical test program of the candidates who have qualified for the physical test has been issued. As Per MPSC PSI Bharti Physical Schedule exam is scheduled from 8th February 2023 to 17th February 2023 at Nashik Center. MPSC Physical Exam Test will be conducted as follows.​

जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे:..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० या परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक या संवर्गाचा शारीरिक चाचणीचा कार्यक्रम संदर्भाधीन क्रमांक २ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत खालीलप्रमाणे घेण्यात येणार आहे:​

MPSC PSI Bharti Physical Test Time Table 2022

शारीरिक चाचणीचा दिनांकशारीरिक चाचणीचे मैदानवेळ
दिनांक ८ ते १७ फेब्रुवारी, २०२३महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक सकाळी ६.३० वा.
  • शारीरिक चाचणीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. शारीरिक चाचणीच्या दिनांकाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी शारीरिक चाचणीकरीता शारीरिक चाचणीच्या मैदानावर विहित दिनांकास व विहित वेळेवर उपस्थित रहावे.​
  • शारीरिक चाचणीचे पत्र उमेदवारांच्या प्रोफाईलवर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.​


Old Update

पोलीस उपनिरीक्षक PSI 2020 दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत नाशिक येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढं ढकलण्यात येत आहे.
MPSC PSI Bharti Physical Schedule



: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये सुधारणा करण्यात येऊन शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी (किमान ६० टक्के गुण) करण्या आले असल्याचे तसेच सदर सुधारणा सन २०२० च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षेपासून लागू राहतील, असे आयोगाच्या संदर्भिय दिनांक २५ मे, २०२१ रोजीच्या घोषणेनुसार उमेदवारांना कळविण्यात आले होते.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

आयोगाच्या दिनांक २५ मे, २०२१ रोजीच्या घोषणेद्वारे पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीसाठी लागू करण्यात आलेले बदल / मानके महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – २०२० च्या शारीरिक चाचणीसाठी लागू न करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या पदभरतीच्या जाहिरातीच्या वेळी लागू असलेला तसेच फेब्रुवारी, २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शारीरिक चाचणीच्या मानकानुसार शारीरिक चाचणी आयोजित करण्यात येईल.


फेब्रुवारी, २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या घटकांची मानके सोबतच्या परिशिष्ट-अ (पुरुष उमेदवारांकरीता) व परिशिष्ट-ब (महिला उमेदवारांकरीता) प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

प्रस्तुत परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने कृपया याची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीसाठी सराव करावा.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock