MMRDA Monorail Tender Application – ‘मोनो’च्या संचालनासाठी पुन्हा कंत्राटदार नेमणार; एमएमआरडीएकडून निविदा जारी

hanuman

Active member
MMRDA Monorail Tender Application

MMRDA Monorail Tender Opening Date


: A private contractor will now be appointed for the operation and maintenance of the Chembur to Sant Gadagemaharaj Chowk monorail line. The Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) has invited tenders for the same and this contractor will be appointed for 15 years. The mono line running from Chembur to Sant Gadgemaharaj Chowk is about 19.5 km long and has 17 stations. At present there are 8 trains available on the mono route. Transport service is actually provided by 6 trains out of it. 118 trips are being made every day through six trains. A train is running on this route every 18 minutes. So at present the number of passengers is also limited. So Mono Margika is losing money financially.

चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक मोनो रेल्वे मार्गिकेच्या संचालन आणि देखभालीसाठी आता खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्यासाठी निविदा मागविल्या असून, या कंत्राटदाराची १५ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. चेंबूर ते संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर धावणाऱ्या मोनो मार्गिकेची लांबी सुमारे १९.५ किमी असून त्यावर १७ स्थानके आहेत. सद्यस्थितीत मोनो मार्गिकेवर ८ गाड्या उपलब्ध आहेत. त्यामधील ६ गाड्यांतून प्रत्यक्षात वाहतूक सेवा दिली जाते. दर दिवशी सहा गाड्यांमार्फत ११८ फेऱ्या होत आहेत. त्यातून दर १८ मिनिटांनी या मार्गिकेवर गाडी धावत आहे. तर सद्यस्थितीत प्रवाशांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे मोनो मार्गिका आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे.

आता या मार्गिकेवर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन १० गाड्यांची खरेदी एमएमआरडीएने सुरू केली आहे. त्यातील पहिली गाडी मुंबईत दाखल झाली आहे. या गाड्या प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर गर्दीच्या वेळी मोनो मार्गिकेवर दर ६ मिनिटांनी गाडी धावू शकणार आहे. त्यातून प्रवासी संख्येत वाढ होईल, अशी अशा एमएमआरडीएकडून व्यक्त केली जात आहे.​

निविदेसाठी ११ जूनपर्यंत मुदत

मोनो मार्गिकेचे संचालन आणि देखभालीसाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार कंत्राटदाराला मोनोच्या संचालनासह तिकीट गोळा करावी लागणार आहे. तसेच मार्गिकेची देखभालीचीकामे करावी लागणार आहेत. यासाठी ११ जूनपर्यंत निविदा भरता येणार आहेत.​

Sr.Tender ScheduleBidder ScheduleStart Date &TimeEnd date & Time
1Tender Authorization and Publishing15-04-2024 10.00 hrs.15-04-2024 11.00 hrs.
2Tender Document Download15-04-2024 11.01 hrs.17-06-2024 16.00 hrs.
3Pre-bid Meeting15-05-2024 11.01 hrs.15-05-2024 13.00 hrs.
4Bid Preparation and Submission15-04-2024 11.01 hrs.17-06-2024 16.00 hrs.
5Tender closing18-06-2024 16.01 hrs.18-06-2024 18.00 hrs.
6Online Control Transfer of Bid18-06-2024 18.01 hrs.18-06-2024
7Opening Env-A, Tender fees, EMD19-06-2024 15.01 hrs.18-08-2024 18.00 hrs.
8Opening Env-B Technical Bid19-06-2024 15.01 hrs.18-08-2024 18.00 hrs.
9Opening Env-C Financial Bid19-06-2024 15.01 hrs.18-08-2024 18.00 hrs.
No. 19.00 hrs.



1Metro PIUCorrigendum 10-Apr-202418-Jun-2024
2Metro PIUCorrigendum 10-Apr-202426-Jun-2024
3Mono-PIUNotice 4-Apr-202416-Apr-2024
Tender & Notices
[th]
Sr. No.​
[/th]​
[th]
Division​
[/th]​
[th]
Type​
[/th]​
[th]
Title​
[/th]​
[th]
Date Of Issue​
[/th]​
[th]
Valid Upto​
[/th]​
[th]
Corrigendum (If Any)​
[/th]​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock