MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ भरती नवीन जाहिरात प्रकाशित; विविध रिक्त पदांची भरती!! | MIT University Pune Bharti 2024

hanuman

Active member
download-9.jpg

MIT University Pune Recruitment 2024 Details


: MIT ADT Univeristy Pune – The recruitment notification is published by MIT Art Design and Technology University to fill various vacant posts of “Controller of Examinations, Chief Accounts & Finance Officer, Librarian (Director, KRC), Project Manager, Senior Engineer, Purchase Officer”. There are a total of 05 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is 15 days (04th of June 2024). The official website of MIT University Pune is . More detail is given below:-​

MIT कला डिझाइन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (MIT ADT विद्यापीठ), अंतर्गत ”परीक्षा नियंत्रक, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, ग्रंथपाल (संचालक, केआरसी), प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, खरेदी अधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (04 जून 2024) आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावपरीक्षा नियंत्रक, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी, ग्रंथपाल (संचालक, केआरसी), प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता, खरेदी अधिकारी
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ताhr.resume@mituniversity.edu.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 दिवस (04 जून 2024)

MIT University Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
प्रकल्प व्यवस्थापक02 पदे
वरिष्ठ अभियंता02 पदे
खरेदी अधिकारी01 पदे

How To Apply For MIT Pune Bharti 2024

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधितई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  3. तसेच MIT SOA फॅकल्टी साठी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन सादर कटावे.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (04 जून 2024) आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For MIT University Pune Recruitment 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock