MHT CET कॅप राऊंड वेळापत्रक आणि अँप बद्दल नवीन अपडेट जाहीर- MHT CET CAP Round Counselling 2024 Mobile App Download- CAP Schedule 2023 @ cetcell.mahac

hanuman

Active member
CET-2023.jpg

MHT CET CAP Round Counselling 2024 – CAP Schedule 2024 @ cetcell.mahacet.org


– CAP Schedule 2024 – About 23 professional courses such as Engineering, Pharmacy, Agriculture, Law, MBA, B.Ed, M.Ed., Agricultural Education, Architect, B.Sc Nursing have started online admission process. This process started from June 15. The state level CET cell has released the online registration form for admission. This year, the facility of ‘mobile app’ is going to be made available by CET Cell for the purpose of informing the students about the various stages of the admission process. Engineering B. Five and a half thousand seats of pharmacy are available. CET exams are conducted by State Common Entrance Examination Board for Medal and Post Graduate courses.​



Engineering, Pharmacy, Agriculture(कृषी), विधी (लॉ), एमबीए, बी.एड, एम़ एड., कृषी शिक्षण, आर्किटेक्ट, बी.एस्सी नर्सिंग अशा सुमारे 23 व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. 15 जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यस्तरीय सीईटी सेलतर्फे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीचे केळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती क्हावी, या उद्देशाने सीईटी सेलकडून ‘मोबाइल ऍप’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इंजिनीअरिंग क बी. फार्मसीच्या साडेपाच हजार जागा उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पदकी आणि पदक्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुकात झाली आहे. प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश सुविधा केंद्र असणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



इंजिनीअरिंग क बी. फार्मसीच्या साडेपाच हजार जागा उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पदकी आणि पदक्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुकात झाली आहे. प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश सुक

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock