MahaTET साठी Eligibility काय आहे? MahaTET 2024 Eligibility

hanuman

Active member
msce-pune-logo.png

Eligibility For Maha TET 2024 Examinations


: The MAHA TET Eligibility Criteria 2024 include specific requirements regarding age limit and educational qualifications for candidates who wish to appear for the Maharashtra Teachers Eligibility Test (MAHA TET). Here are the key details:​

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024 आयोजित केली आहे. MAHA TET पात्रता निकष 2024 पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अधिवास आणि प्रयत्नांची संख्या यासारखी ठराविक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार महाराष्ट्र TET वयोमर्यादेत बसत नाहीत, त्यांना परीक्षेसाठी पात्र मानले जाणार नाही. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे.​

Who is eligible for TET exam 2024?

The basic eligibility criteria for TET 2024 are: Class 12 passed or a graduate from with a minimum of 45 per cent marks. Diploma in Education or Bachelor of Education (B.Ed) or completed teacher training programme/course.

१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-

(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो).

किंवा

(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण

किंवा

(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशेष शिक्षण)

किंवा

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो),

(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैदयकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका

ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.

१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता-

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता-

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिलेले असो)

किंवा

(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण

किंवा

(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण

किंवा

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण.

किंवा

(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी.

आणि

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T)

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.

MahaTET 2024 Eligibility Criteria

Exam NameMaharashtra Teachers Eligibility Test ( MAHA TET)
Conducting BodyMaharashtra State Council of Examinations
Exam NameMAHA TET Exam
Post CategoryMAHA TET Eligibility Criteria
Exam LevelState-level
Age LimitThere is no age limit for the candidates.
Educational Qualification
  • Paper 1 – 10+2 with minimum 50%
  • Paper 2 – 2 years Diploma course in Primary Education
NationalityCandidate must be an Indian citizen.
DomicileCandidate must be a resident of Maharashtra.
Number of AttemptsThere is no limit on the number of attempts.
Work ExperienceWork experience is not required.
Official Website
[td]

MAHA TET Eligibility 2024 Overview

[/td]​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock