ICAR – NRCG पुणे अंतर्गत ०४ पदांची भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा!! | NRCG Pune Bharti 2024

hanuman

Active member
NRCG Pune Bharti 2024

NRCG Pune Bharti 2024 Details


: NRCG Pune (National Research Center for Grapes, Pune) is going to conduct new recruitment for the posts of “SRF, YP (ll)”. There are total of 04 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Pune. Interested and eligible candidate can send their application form to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 09th of May 2024. For more details about NRCG Pune Bharti 2024, visit our website .​

ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, येथे “SRF, YP (ll) “ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावSRF, YP (ll)
  • पद संख्या04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate/ M.Sc in Relevent Field (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • SRF– 35 ते 40 वर्षे
    • YP (ll) -21 ते 45 वर्षे
    • ✅
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन पोस्ट द्वारे अर्ज करा
  • अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307,
    महाराष्ट्र.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2024

NRCG Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
SRF02 posts
YP (ll)02 posts

Eligibility Criteria/Educational Qualification For NRCG Pune Applicatons 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
SRF
  • M.Sc. In Bioinformatics / Biotechnology / Molecular biology with four years Bachelor’s degree.
  • M.Sc. in Agricultural Meteorology/ Horticulture/ Microbiology/ Soil Science/ Plant Pathology with two-year experience.
YP (ll)
  • B. Tech Agricultural Engineering or M. Sc. In Agricultural Meteorology/ Horticulture/ Soil Science/ Plant Physiology.
  • M.Sc. (Agriculture) in Entomology or Agricultural
    Entomology.

Salary Details For NRCG Pune Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
SRFRs. 31000/- to Rs 42000/-
YP (ll)Rs 42000/-

How To Apply For National Research Center for Grapes Pune Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • विहित तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  • सविस्तर जाहिरात अटी, शर्ती तथा अर्जासह nrcgrapes.icar.gov.in वर उपलब्ध आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For nrcgrapes.icar.gov.in Recruitment 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock