ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!!। CIFE Mumbai Bharti 2024

hanuman

Active member
CIFE Mumbai Bharti 2024

Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2024


: CIFE Mumbai (ICAR – Central Institute of Fisheries Education, Mumbai) has recently announced a recruitment notification for the various vacant posts. The name of this recruitment is “Junior Research Fellow (JRF)”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 26th of March 2024. For more details Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2024, visit our website .​

ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अमुलाखतीची तारीख 26 मार्च 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावज्युनियर रिसर्च फेलो (JRF)
  • पदसंख्या01 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 35 वर्षे – 40 वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई​
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – ICAR-CIFE, न्यू कॅम्पस, पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, मुंबई खोली क्रमांक 421​
  • मुलाखतीची तारीख26 मार्च 2024

CIFE Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)01

Educational Qualification For CIFE Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)Master of Fisheries Science/M.Sc. (Life Sciences)/ M.Sc.(Biotechnology)/ M. Tech(Biotechnology), M.Sc. Bioinformatics.

Salary Details For CIFE Mumbai Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)Rs. 31,000/- +24% HRA for 1st year and 2ndyear. Rs.35,000/- + 24% HRA for the 3rd year

Selection Process For ICAR – Central Institute of Fisheries Education Mumbai Application 2024

  • वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
  • तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा व शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रतीसोबत घेवून मुलाखतीस यावे.
  • मुलाखतीची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  • वरील जागेवर उमेदवारांची नेमणुक करण्याचा व त्यामध्ये बदल करण्याचा संपुर्ण अधिकार हा व्यवस्थापक कमेटीला राहील याची नोंद घ्यावी.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट






Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2024


: CIFE Mumbai (ICAR – Central Institute of Fisheries Education, Mumbai) has recently announced a recruitment notification for the various vacant posts. The name of this recruitment is “Young Professional II”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 19th of February 2024. For more details Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2024, visit our website .​

ICAR – सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन अंतर्गत “यंग प्रोफेशनल-II” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. अमुलाखतीची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावयंग प्रोफेशनल-II
  • पदसंख्या01 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण – मुंबई​
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • मुलाखतीचा पत्ता – ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, ऑफ यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई-400061​
  • मुलाखतीची तारीख19 फेब्रुवारी 2024

CIFE Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
यंग प्रोफेशनल-II01

Educational Qualification For CIFE Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल-IIMaster’s degree in Fisheries or allied science /Life science /Microbiology/Biotechnology/ Molecular Biology. Working experience in Fish disease diagnosis will be preferable

Selection Process For ICAR – Central Institute of Fisheries Education Mumbai Application 2024

  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील पदांकरीता मुलाखत 19 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर दिलेल्या वेळेत घेण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock