ICAI CA Results
: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) released the CA results for the Foundation and Intermediate exams. Candidates can check CA Foundation and Inter scorecards at the ICAI websites — icai.nic.in, icai.org or icaiexam.icai.org. The ICAI CA Foundation exam was held on June 20, 22, 24, and 26. ICAI result link is given below:
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) ने CA फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सीए फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीए फायनल आणि इंटरमीडिएट निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.org or icaiexam.icai.org वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
ICAI CA Results
: Institute of Chartered Accountants of India (ICAI) has announced Chartered Accountancy (CA) Final and Intermediate examination results . Students can now check ICAI CA Inter and Final results 2022 on icai.org and icai.nic.in. The results of the Chartered Accountants Final and Intermediate Examination held in November 2022. ICAI result link is given below:
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) ने CA फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सीए फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीए फायनल आणि इंटरमीडिएट निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) ने CA फायनल आणि इंटरमीडिएट निकाल 2022 जाहीर केला आहे. सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक आवश्यक असेल. उमेदवारांना सांगण्यात आले आहे की ते ICAI icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकाल 2022 तपासू शकतात. आयसीएआयच्या वेबसाइटवरही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
ICAI ने 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा आयोजित केल्या होत्या. गट 1 ची आंतर परीक्षा 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान तर गट 2 ची आंतर परीक्षा 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली. दुसरीकडे, सीए फायनल परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर, ग्रुप 1 ची परीक्षा विद्यार्थ्यांनी 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत दिली होती. गट 2 च्या परीक्षा 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आल्या. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकालांच्या घोषणेबरोबरच निकालाचे विश्लेषण, टॉपर्स लिस्ट, मेरिट लिस्ट देखील ICAI ने प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन गुणवत्ता यादी तपासली जाऊ शकते.
ICAI ने 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा आयोजित केल्या होत्या. गट 1 ची आंतर परीक्षा 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान तर गट 2 ची आंतर परीक्षा 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली. दुसरीकडे, सीए फायनल परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर, ग्रुप 1 ची परीक्षा विद्यार्थ्यांनी 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत दिली होती. गट 2 च्या परीक्षा 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आल्या. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकालांच्या घोषणेबरोबरच निकालाचे विश्लेषण, टॉपर्स लिस्ट, मेरिट लिस्ट देखील ICAI ने प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन गुणवत्ता यादी तपासली जाऊ शकते.
असा चेक करा तुमचा निकाल – Steps To Check ICAI CA Result 2023
- निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Icai.nic.in किंवा Icaiexam.icai.org ला भेट द्यावी लागेल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला नवीनतम अद्यतने विभागात जावे लागेल. त्यानंतर सीए फायनल किंवा इंटरमीडिएट लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल.
- येथे तुम्हाला नोंदणी क्रमांक, रोल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल.
- तपशील भरल्यानंतर, लॉगिन केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
- उमेदवार निकाल तपासतात आणि भविष्यातील वापरासाठी डाउनलोड करतात.
- सर्व विषयांमध्ये किमान 50% एकूण गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेत उत्तीर्ण मानले जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे.
आज जाहीर झालेल्या सीए इंटरमिजिएट निकालात अ गटात एकूण 1,00,265 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 21,244 उत्तीर्ण घोषित करण्यात आले आहेत. तर 79,292 विद्यार्थी ब गटाच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी 19,380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 12.72 टक्के आहे.
ICAI Result 2022
ICAI CA Results : Indian Institute of Chartered Accountants has been declared the CA Foundation Result 2022. Candidates visit icai.nic.in & icai.nic.in/caresult to download the result. Further details are as follows:-
सीए फाउंडेशन परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सीए फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीए फाउंडेशन परीक्षा निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
- इंडियन चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) जूनमध्ये झालेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
- सीए फाउंडेशन परीक्षा निकाल अधिकृत वेबसाइट icai.nic.in आणि icai.nic.in/caresult वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- उमेदवार रोल नंबरसह नोंदणी क्रमांक किंवा पिन क्रमांक वापरून स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.
- २४ जून रोजी पेपर एक (प्रिंसिपल अॅण्ड प्रॅक्टीस ऑफ अकाऊंटिंग) तर पेपर दोन (बिझनेस लॉ अॅण्ड बिजनेस करस्पोंडंस अॅण्ड रिपोर्टिंग) २६ जून रोजी घेण्यात आला.
- आजपासूनच सीए नोव्हेंबरच्या परीक्षेचे फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहेत.
- सीए फाउंडेशनचा निकाल कधी जाहीर होईल याबद्दल कोणतीही माहिती नाही.
How to Download ICAI CA Foundation Result 2022
- निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icai.nic.in ला भेट द्या.
- त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या ‘CA Foundation Result 2022’ या लिंकवर क्लिक करा.
- आता मागितलेली माहिती सबमिट करून लॉग इन करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.
सीए फाउंडेशन मे ची परीक्षा २४ ते ३० जून २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. सीए फाऊंडेशन परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. एकूण टक्केवारी ५०% पेक्षा कमी नसावी.
ICAI CA Final Result Announced
ICAI CA Results : Institute of Chartered Accountants of India has announced the CA Final Result. Click on the below link to download the result.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. CA अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA फायनल परीक्षा १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. CA अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA फायनल परीक्षा १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आली.
- मुंबईच्या मित शाहने ऑल इंडिया फर्स्ट रॅंक मिळविला आहे. जयपूरच्या अक्षत गोयलने ऑल इंडिया दुसरा रॅंक मिळविला आहे. तर सुरतच्या सृष्टी संघवी ही तिसऱ्या स्थानी आहे.
- ग्रुप १ मध्ये ६६ ५७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १४ हजार ६४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २१.९९ टक्के इतकी विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी राहीली.
- ग्रुप २ मध्ये ६३ हजार २५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १३ हजार ८७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २१.९४ टक्के इतकी विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी राहीली.
- एकूण २९ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी दोन्ही ग्रुपची परीक्षा दिली असून त्यातील ३ हजार ६९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १२.५९ टक्के इतकी विद्यार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी राहीली.
- तसेच १२ हजार ४४९ विद्यार्थी चार्टड अकाऊंटंटसाठी पात्र ठरले.
How to Check CA Final Result 2022
- सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “ICAI CA मे २०२२ चा निकाल” या लिंकवर क्लिक करा.
- आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या
आर्थिक खाती तयार करणे, आर्थिक सल्ला देणे, लेखापरीक्षण खात्यांचे विश्लेषण करणे आणि कर संबंधित काम करणे ही सीएची कामे आहेत. कर भरण्याचे खाते ही देखील सीएची जबाबदारी आहे. सीए होण्यासाठी आयसीएआयच्या सीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. बारावीनंतर विद्यार्थी सीएच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतात. कोणत्याही शाखेतून (कला, विज्ञान, वाणिज्य) बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्याला फाउंडेशन परीक्षा म्हणतात.
ICAI CA Final Result 2022
ICAI CA Results : Important Announcement – Results of ICAI Chartered Accountants Final Exams held in May 2022 are likely to be declared on Friday, 15th July 2022 (evening)/Saturday, 16th July 2022. The Result can be accessed on the website –
Details. Further details are as follows:-
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2022 सत्रासाठी सीए अंतिम निकाल 15 जुलै संध्याकाळी किंवा 16 जुलै रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
- चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे.
- या परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर केला जाणार आहे.
- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2022 सत्रासाठी घेतलेल्या सीए परीक्षेचा अंतिम निकाल 15 जुलै संध्याकाळी किंवा 16 जुलै रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे.
- ICAI ने बुधवारी ट्विटरवर ही घोषणा केली.
Important Announcement – Results of ICAI Chartered Accountants Final Exams held in May 2022 are likely to be declared on Friday, 15th July 2022(evening)/Saturday, 16th July 2022. The Result can be accessed on the website –
Details
— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai)
परीक्षार्थी आपला सीए फायनल परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट –
वर जाऊन पाहू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा ICAI CA फायनलचा निकाल त्यांच्या ईमेल आयडीवर देखील मिळू शकतो. त्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या ईमेल अॅड्रेस icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर CA फायनल मे 2022 चा निकाल जाहीर झाल्यावर ते त्यांच्या ईमेल आयडीवर मिळू शकेल.
- भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी अशी सीएची परीक्षा मानली जाते.
- या परीक्षे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्काही कमी असते.
- वर्षातून दोनदा मे आणि नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा घेतली जाते.
- यावर्षी मे 2022 ची परीक्षा 14 ते 30 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
- परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवाराला एकूण किमान 50% आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे.
How to Check CA Final Result 2022
- अधिकृत वेबसाइटवर icaiexam.icai.org किंवा caresults.icai.org वर जा.
- होमपेजवरील ‘CA Final May 2022 Result’ लिंकवर क्लिक करा.
- क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा.
- रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग-इन करा.
- CA Final May 2022 स्कोअरकार्ड सबमिट करा आणि पहा.
- निकाल डाउनलोड देखील करता येईल.
ICAI CA Foundation And Final Exam Results 2022
ICAI CA Results : The Chartered Accountant Final and Foundation’s ICAI CA Results 2022 have been announced. Students appearing for the exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-
चार्टर्ड अकाउंटंट फायनल आणि फाउंडेशनचा आयसीएआय सीए निकाल २०२२ जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.
आयसीएआय सीसीएम धीरज खंडेलवाल (ICAI CCM Dhiraj Khandelwal) यांनी निकाल जाहीर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत ११ हजार ८६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयसीएआयने जुन्या आणि नवीन दोन्ही अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षेच्या निकालासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. निकालाच्या लिंकसह गुणवत्ता यादीची माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
How to Check ICAI CA Result 2022
- आयसीएआयने सीए निकाल २०२२ पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीए फाऊंडेशन निकाल २०२२ किंवा सीए अंतिम निकाल २०२२ अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org, caresults.icai.org आणि icai.nic.in वर जा.
- पुढील लिंकवर क्लिक करुन निकाल पाहता येणार आहे.
१)
२)
३)
The CA December 202 exam was conducted by ICAI across the country from 5th December to 20th December 2021. CA Foundation Course New Scheme Examination was conducted in a total of 192 districts from 13th December to 19th December 2021.
Along with this result, candidates will also be given their CA Score Card 2022. The ICAI had announced the CA results 2022 two days ago. Candidates who have appeared for the exam will be able to view their results on the website icai.org.
Along with this result, candidates will also be given their CA Score Card 2022. The ICAI had announced the CA results 2022 two days ago. Candidates who have appeared for the exam will be able to view their results on the website icai.org.
ICAI CA Results : ICAI CA Intermediate, Foundation Result 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने CA foundation and Intermediate परीक्षांचा निकाल जाहीर केला. सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्तळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर म्हणजेच अनुक्रमांकाच्या सहाय्याने त्यांचा निकाल पाहू शकतात. या निकालासह आयसीएआयने ५० रॅंकपर्यंतची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
ही परीक्षा मागील वर्षी म्हणजेच २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती.
पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –
icaiexam.icai.org,caresults.icai.org, icai.nic.in
विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल विषयनिहाय गुणांसह पाहू शकतील. त्यासाठी त्यांना संकेतस्थळावर त्यांच�8Dया क्रिडेन्शिअल्स द्वारे लॉगइन करावे लागेल.
CA Foundation, CA Intermediate Results कसा पाहाल?
- – आयसीएआयचे अधिकृत संकेतस्थळ icai.org वर जा.
- – ‘students login’ टॅबवर क्लिक करा.
- – ICAI CA registration number भरा.
- – तुमचा सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट निकाल दिसेल.
- – हा निकाल भविष्यातील संदर्भासाठी सेव्ह करून ठेवा.
ICAI CA Result तक्रार पोर्टल
जर आयसीएआयच्या सीए फाउंडेशन आणि इंटर निकालांबाबत कोणा विद्यार्थ्यांना काही तक्रारी असतील तर ते आयसीएआय सीए तक्रार पोर्टलकडे मदत मागू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन ICAI ने केले आहे.
एसएमएसद्वारेही निकाल पाहता येणार आहे. कसा ते वाचा –
- इंटरमिडिएटच्या (जुना अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी – CAIPCOLD (space) सहा अंकी रोल नंबर
- इंटरमिडिएटच्या (नवा अभ्यासक्रम) विद्यार्थ्यांसाठी – CAIPCNEW (space) सहा अंकी रोल नंबर
- फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांसाठी – CAFND (space) सहा अंकी रोल नंबर
- हा मेसेज ५७५७५ वर पाठवावा आणि आपला इंटर किंवा फाउंडेशनचा निकाल मिळवावा.
ICAI CA Results : CA Intermediate CA Foundation Result Update: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने अलीकडेच सीए फायनलचा निकाल जाहीर केला आहे. आता विद्यार्थ्यांना सीए इंटरमीडिएट (CA Intermediate) आणि सीए फाउंडेशन (CA Foundation) च्या निकालाची प्रतीक्षा आहे. या दोन्ही कोर्सेसचे निकाल कधी जारी होणार यासंबंधी आयसीएआयच्या एका अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
आयसीएआयचे सीसीएम (ICAI CCM) धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी १ फेब्रुवारीला ट्वीट करून सांगितले होते की चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि फाउंडेशनचे संभाव्या निकाल ३ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जातील.
आता त्यांनी एक ट्विट करून सांगितले आहे की निकालाच्या घोषणेला थोडा अवधी लागेल. पुढची संभाव्य तारीख ७ किंवा ८ फेब्रुवारी आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी आयसीएआयच्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल.
आयसीएआय आपली वेबसाइट icai.org सह अन्य दोन वेबसाइट्स वर निकाल जारी करणार आहे. विद्यार्थी रजिस्टर्ड ई-मेल आईडी आणि एसएमएस द्वारे आपला निकाल मिळवू शकणार आहेत.
आयसीएआयचे सीसीएम (ICAI CCM) धीरज खंडेलवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी १ फेब्रुवारीला ट्वीट करून सांगितले होते की चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि फाउंडेशनचे संभाव्या निकाल ३ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जातील.
आता त्यांनी एक ट्विट करून सांगितले आहे की निकालाच्या घोषणेला थोडा अवधी लागेल. पुढची संभाव्य तारीख ७ किंवा ८ फेब्रुवारी आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी आयसीएआयच्या नोटिफिकेशनची वाट पाहावी लागेल.
आयसीएआय आपली वेबसाइट icai.org सह अन्य दोन वेबसाइट्स वर निकाल जारी करणार आहे. विद्यार्थी रजिस्टर्ड ई-मेल आईडी आणि एसएमएस द्वारे आपला निकाल मिळवू शकणार आहेत.
ICAI CA Results : ICAI CA November results 2020: इन्स्ट%Fट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने सोमवारी सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल सीए अंतिम परीक्षेचा निकाल –
पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल सीए अंतिम परीक्षेचा निकाल –
- icaiexam.icai.org,
- caresults.icai.org, icai.nic.in
ICAI CA November results: कसा पाहाल निकाल?
- स्टेप १- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा.
- स्टेप २- ‘CA final result link’ लिंक वर क्लिक करा.
- स्टेप ३ – आता विचारलेली माहिती भरा.
- स्टेप ४ – निकाल आता तुमच्या स्क्रीवर दिसू लागेल.
- स्टेप ५ – भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.
नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४,७१,६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १,०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला खूप विरोध होत होता. प्रकरण अखेर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना महामारीसंबंधी मुद्द्यांमुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत यासाठी आणखी एक संधी देण्यात आली होती.
सोर्स : म. टा.
The post appeared first on .