ECHS Nashik Bharti 2024
: ECHS Nashik (Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik) has issued the notification for the various vacant posts of “Medical Officer, Dental Officer, Lab Technician, Nursing Assistant, Peon, Female Attendant, Dental Hyg, Clk“ Posts. There are a total of 11 vacancies available for this post. The job Location for this recruitment is Nashik. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 06th of April 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 19th and 20th of April 2024. The official website of ECHS Nashik is echs.gov.in. For more details about ECHS Nashik Bharti 2024, visit our website
.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत “मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर, डेंटल हायग, Clk” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.
- पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर, डेंटल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, शिपाई, महिला परिचर, डेंटल हायग, Clk
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ECHS सेल, Stn HQ, देवलाली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 एप्रिल 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 19 आणि 20 एप्रिल 2024
- मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवलाली.
ECHS Nashik Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
मेडिकल ऑफिसर | 02 |
डेंटल ऑफिसर | 01 |
लॅब टेक्निशियन | 02 |
नर्सिंग असिस्टंट | 01 |
शिपाई | 01 |
महिला परिचर | 01 |
डेंटल हायग | 02 |
Clk | 01 |
Educational Qualification For ECHS Nashik Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मेडिकल ऑफिसर | MBBS. Min 05 yrs after internship preferable addl qualification in medicine/surgery. Merit in MBBS PG / Other Additional qualification. Experience of more than 05 years. |
डेंटल ऑफिसर | BDS. Minimum 05 years work experience. Merit in BDS. PG/Other Additional qualification. Experience more than 5 years |
लॅब टेक्निशियन | B.Sc (Medical Lab Technology) OR Matriculation / Higher Secondary / Senior Secondary (10+2) with Science from Recognized institution / Board. Diploma in Medical Lab Technology from a Recognized Institution. Minimum three year experience as a Lab Assistant in Medical Lab. |
नर्सिंग असिस्टंट | GNM Diploma / Class-l Nursing Assistants Course (Armed Forces). Minimum 5 years experience. Any diploma/course in Specialty nursing. Experience of more than 10 years. |
शिपाई | Education Class & GD Trade (Armed Forces). Minimum 5 – years service. Experience of more than 10 years. Experience of more than 10 years. |
महिला परिचर | Literate. Minimum 05 years work experience in civil / Army Health Institutions. Experience of more than 10 years. First Aid Course. |
डेंटल हायग | Diploma Holder in Dental Hyg / Class-1 DH / DORA Course (Armed Forces). Minimum 5 years experience in Dental Laboratory. Experience of more than 10 years |
Clk | Graduate / Class | Clerical Trade (Armed Forces). Minimum 5 years experience. Computer qualifications experience of more than 10 years |
Salary Details For ECHS Nashik Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मेडिकल ऑफिसर | Rs 75,000/- |
डेंटल ऑफिसर | Rs 75,000/- |
लॅब टेक्निशियन | Rs 28,100/- |
नर्सिंग असिस्टंट | Rs 28,100/- |
शिपाई | Rs 16,800/- |
महिला परिचर | Rs 16,800/- |
डेंटल हायग | Rs 28,100/- |
Clk | Rs 16,800/- |
How To Apply For ECHS Nashik Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना echs.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For ECHS Nashik Jobs 2024
- या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
- मुलाखतीची तारीख 19 आणि 20 एप्रिल 2024 आहे.
- उमेद्वारांनीं दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ECHS Nashik Bharti 2023
: ECHS Nashik (Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik) has issued the notification for the various vacant posts of “Officer in Charge, Medical Officer, Dental Officer, Dental Hyg/ Dental Assistant, Lab Technician, Pharmacist, Clk Female Attendant“ Posts. There are a total of 11 vacancies available for this post. The job Location for this recruitment is Nashik. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date of application should be the 2nd of March 2023. The official website of ECHS NashikNashik is echs.gov.in. More details are as follows:
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत “प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, क्लर्क, महिला परिचर” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.
- पदाचे नाव – प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, क्लर्क, महिला परिचर
- पदसंख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – देवळाली, नाशिक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – ईसीएचएस सेल, एसटीएन मुख्यालय, देवलाली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 10 मार्च 2023
- मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवलाली.
ECHS Nashik Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्रभारी अधिकारी | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
दंत अधिकारी | 01 पद |
दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक | 02 पदे |
लॅब तंत्रज्ञ | 02 पदे |
फार्मासिस्ट | 02 पदे |
क्लर्क | 01 पद |
महिला परिचर | 01 पद |
Educational Qualification For ECHS Nashik Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रभारी अधिकारी | Graduate. Minimum 5 years of work experience in Health care institutions or Managerial Positions |
वैद्यकीय अधिकारी | MBBS. Min 05 yrs after internship preferable and qualification in medicine/surgery |
दंत अधिकारी | BDS. Minimum 05 years work experience. |
दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक | Diploma Holder in Dental Hyg/CI-I DH/DORA Course (Armd Forces). Minimum 5 years experience in Dental Laboratory. |
लॅब तंत्रज्ञ | B.Sc (Medical Lab Technology) Matriculation/Higher Secondary (10+2) science from a Recognized institution/Bd. Diploma in Medical Lab Technology from a recognized institution. Minimum 03 yrs experience as a Lab Assistant in Medical Lab. |
फार्मासिस्ट | B. Pharma or 10+2 with (PCB) from a recognized Board. Approved Diploma in Pharmacy from an Institute recognized by the Pharmacy Council of India and registered as a Pharmacist under the Pharmacy Act 1948. Minimum 03 years of work experience |
क्लर्क | Graduate / Class-1 Clerical trade (Armed Forces). Minimum 5 years of experience |
महिला परिचर | Literate. Minimum 05 years of work experience in civil / Army Health Institutions |
Salary Details For ECHS Nashik Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रभारी अधिकारी | Rs. 75,000/- |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 75,000/- |
दंत अधिकारी | Rs. 75,000/- |
दंत चिकित्सा/ दंत सहाय्यक | Rs. 28,100/- |
लॅब तंत्रज्ञ | Rs. 28,100/- |
फार्मासिस्ट | Rs. 28,100/- |
क्लर्क | Rs. 16,800/- |
महिला परिचर | Rs. 16,800/- |
How To Apply For Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
Selection Process For Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik Bharti 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
- 10 मार्च 2023 रोजी सकाळी 1100 वाजता स्टेशन मुख्यालय, देवलाली येथे मुलाखत घेण्यात येईल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रे/पदवी, प्रशस्तिपत्रांची छायाप्रत आणि लागू अनुभवाचे प्रमाणपत्र आणावे.
- सर्व आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- कोणताही TA/DA स्वीकार्य नाही.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
ECHS Nashik Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ECHS Nashik (Ex-Servicemen Contributory Health Scheme Nashik) is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Officer in Charge, Medical Officer, Dental Officer, Dental Hyg/ Dental Assistant, Lab Technician, Pharmacist, Clk, and Female Attendant Posts. There are a total of 11 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Nashik. Applicants apply offline mode for ECHS Nashik Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 2nd of March 2023. For more details about ECHS Nashik Application 2023, visit our website
.
The post appeared first on .