: वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद/ होमीओपॅथीक / महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट-क तांत्रिक/अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदासाठी सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांसाठी टी.सी.एस. – आय.ओ.एन. कपंनीमार्फत दिनांक १२ जून, २०२३ ते २० जून, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्हयाच्या ठिकाणी घेण्यात आली होती. सदर परीक्षेतील गुणवता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात आलेले होते. सदर नियुक्ती आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजु झालेले नाहीत, अशी रिक्त पदे व ज्या पदांवर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज व अपलोड केलेली मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायाकिंत प्रती घेवून प्रमाणपत्र पडताळणी करीता खालील नमुद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे. यापुर्वी ज्या उमेदवारींची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे, अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहु नये. तसेच, जे उमेदवार दिनांक १७ ऑक्टाबर, २०२३ ते ०१ नोव्हेंबर, २०२३ तसेच दिनांक २९.०४.२०२४ ते ०२.०५.२०२५ या कालावधीत प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहु नये..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
DMER COT Exam Document Verification Date
The post appeared first on .