DFDA Goa Bharti 2024
DFDA Goa Bharti 2024: DFDA Goa (The Directorate of Food and Drugs Administration, Goa) has recently announced recruitment notification for the vacant post of “Lower Division Clerk”. There are 02 vacant posts available. Interested and eligible candidates can send their applications to the given address. Also, interviews are organized for the candidates. Candidates may attend the walk-in interview scheduled on the 7th of November 2024. The official website of DFDA Goa is
. For more details about DFDA Goa Bharti 2024, visit our website
.
अन्न व औषध प्रशासन संचालनालय, गोवा अंतर्गत “लोअर डिव्हिजन क्लर्क” पदाची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच, उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 65 वर्षे
-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, बांबोळी, गोवा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय, बांबोळी, गोवा
- मुलाखतीची तारीख – 07 नोव्हेंबर 2024
DFDA Goa Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
लोअर डिव्हिजन क्लर्क | 02 |
Educational Qualification For DFDA Goa Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लोअर डिव्हिजन क्लर्क | Essential: |
(i) Possessing a Higher Secondary School Certificate or All India Council for Technical Education approved Diploma awarded by a recognized State Board of Technical Education or equivalent qualification from a recognized institution.
(ii) Knowledge of Computer applications/operations with typing speed of 30 words per minute in English.
(iii) Knowledge of Konkani
Desirable:
Knowledge of Marathi
DFDA Goa Jobs 2024 – Important Documents
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- 15 वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र
- वैध रोजगार नोंदणी कार्ड प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
Selection Process For Directorate of Food and Drugs Administration Goa Bharti 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष सादर करावा.
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 07 नोव्हेंबर 2024 आहे.
- निवडलेल्या उमेदवाराला पोस्टाने किंवा दूरध्वनीद्वारे सूचित केले जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
DFDA Goa (The Directorate of Food and Drugs Administration, Goa) has recently announced recruitment notification for the vacant post of “Lower Division Clerk”. There are various vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Goa. The walk-in interview has been declared for DFDA Goa Recruitment 2024. Eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview. The walk-in interview will be conducted on the 7th of November 2024. For more details about DFDA Goa Application 2024, visit our website
.
[td]
Name of Department [/td]
[td]
The Directorate of Food and Drugs Administration, Goa
[/td](ii) Knowledge of Computer applications/operations with typing speed of 30 words per minute in English.
(iii) Knowledge of Konkani
The post appeared first on .