CSIR UGC नेटसाठी अर्ज सुरु, वेळापत्रक आणि पूर्ण माहिती – CSIR NET Application Form 2024 @ csirnet.nta.ac.in

hanuman

Active member
CSIR-ApplicationForm.jpg

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी (संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट) नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. उमेदवारांना csirnet.nta.ac.in या संकेतस्थळावरून येत्या २१ में पर्यंत अर्ज करता येणार असून दि. २३ मे पर्यंत शुल्क भरता येणार आहे. येत्या २५ ते २७ जून या कालावधीत संगणक आधारित चाचणी पद्धतीने परीक्षेचे आयोजन केले आहे.

CSIR-ApplicationForm.jpg




इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत होणाऱ्या या परीक्षेसाठी तीन तासांचा अवधी आहे. पेपरमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. परीक्षेत केमिकल सायन्सेस, पृथ्वी, अॅटमोस्फेरिक, महासागर आणि ग्रह विज्ञान, जीवन विज्ञान, गणित विज्ञान, भौतिक विज्ञान असे पाच पेपर होतील.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock