CA परीक्षेचे वेळापत्रक बदलणार नाही याचिका फेटाळली! – CA Exam Dates 2024

hanuman

Active member
ICAI CA Results

CA Exam Timetable 2024 – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, CA इंटरमीजिएट आणि फायनल परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

ICAI-logo.jpg

निवडणुकीनिमित्त परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तारखांमध्ये बदल करावा, अशी मागणी याचिकेत केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले की सीए परीक्षेमुळे परीक्षार्थीच्या मतदान करण्यावर परिणाम होणार नाही, याची खबरदारी परीक्षेच्या आयोजकांनी घेतली आहे. निवडणूक काळात परीक्षा घेऊ नये, असा कोणताही नियम नाही. त्यामुळे या परीक्षा निर्धारित वेळेतच होतील.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock