Amazon मध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या अर्ज कसा करायचा? | Amazon Bharti 2024

hanuman

Active member
Amazon Jobs

Amazon Bharti 2024


: Good news for job seekers!! Great opportunity for Graduate Candidates. Amazon is going to recruit Graduate candidates for the Content Associate, HR, Administrative Support, Amazon Design, Audio, Video, and Photography Production, Business Intelligence, Buying, Planning, & Instock Management, Customer Service, Data Science, Database Administration, Economics, Editorial, Writing, & Content Management, Facilities, Maintenance, & Real Estate, HR and Other department posts. Interested and eligible candidates need to apply online through the given link. Further details are as follows:-​

अ‍ॅमेझॉनमध्ये प्रशासकीय समर्थन, ऍमेझॉन डिझाइन, ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोग्राफी उत्पादन, व्यवसाय बुद्धिमत्ता, खरेदी, नियोजन आणि इन्स्टॉक व्यवस्थापन, ग्राहक सेवा, डेटा विज्ञान, डेटाबेस प्रशासन, अर्थशास्त्र, संपादकीय, लेखन, आणि सामग्री व्यवस्थापन, सुविधा, देखभाल, आणि वास्तविक इस्टेट, एचआर आणि इतर विभागांमध्ये विविध पदांवर नोकरीची संधी आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) नोकरीची सुवर्णसंधी (Vacancy) आहे. अमेजॉन ऑडिबलकडून (Amazon Audible) ऑडियोबुक (Audiobook) आणि पॉडकास्ट (Podcast) मध्ये देखील नोकर भरती करण्यात येत आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

विविध विभागात अर्ज करण्यासाठी उमेदवरांकडे त्या त्या विभागातील ज्ञान असणे आवश्यक्य आहे. जसे कि इंटरनेटद्वारे बातम्या आणि मनोरंजनाशी संबंधित ऑडिओ कंटेंट (Audio Content) तयार करण्यासाठीच्या इच्छुक उमेदवाराला लिहीण्याची समज आणि अनुभव असणं आवश्यक आहे. ही भरती चेन्नई, तामिळनाडूसाठी, बंगलोर आणि अनेक राज्यात व देशात केली जाणार आहे.​

Qualification For Amazon Graduate Bharti

  • कोणतीही पदवीधर व्यक्ती या नोकरीसाठी अर्ज करु शकते.
  • उमेदवाराला कंटेंट रायटिंगचा अनुभव असणं गरजेचं आहे.
  • प्रूफरीडिंग, कॉपी एडीटिंग आणि फॅक्ट-चेकिंग याचा किमान एक वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.
  • उमेदवाराला डाटा बेस कॉन्सेप्ट (Excel Skills) माइक्रोसॉफ्ट वर्ड (Microsoft Word) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
  • इच्छुक उमेदवाराला सोशल मीडिया आणि इंटरनेट रिसर्च (Web Based Research Tools) टूल्स म्हणजेच गूगल (Google), गुडरीड्स (Goodreads) आणि
  • एसईओ (SEO) यांची माहिती असणं आवश्यक आहे.
  • ऑनलाइन पुस्तकं, पॉडकास्ट, वेबसाइट, ब्लॉग आणि इतर डिजिटल कंटेट बाबतच्या मूलभूत गोष्टी आणि ट्रेंड माहिती असणं गरजेचं आहे.

About Amazon Works-


सर्व Amazon Audible प्रोडक्टसबद्दल माहिती लिहीणे. प्रोडक्टस डिस्क्रिप्शन संबंधित तथ्यांची उलटतपासणी करणे आणि सर्व संबंधित माहितीचे प्रूफरीडिंग करणे. उत्पादनाची किंमत, विक्रीची तारीख, प्रादेशिक हक्क, रॉयल्टी कमावणारा, संबंधित Amazon ASIN कोड इ.चा रिव्ह्यू करणे.​

How to Apply For Amazon Content Associate Bharti

  • तुम्ही Amazon Jobs पेजवर जाऊन किंवा या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता.​

Ne.gif



Amazon Bharti 2024 Online Application


: Amazon Web Services (AWS) to invest 1,05,600 crore ($12.7 billion) in cloud-related infrastructure in India by 2030. The company is making this investment to meet growing customer demand for cloud services. Amazon has made a big announcement. Amazon is going to invest heavily in India. This will create 1.32 lakh jobs every year. Read More information at below:​

भारतातील सर्वात मोठा सण असलेला दिवाळी येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात देशभरातील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. हे पाहता Amazon India ने 100000 रिक्त जागा भरण्याची तयारी केली आहे. एका निवेदनात, Amazon India ने घोषणा केली की, त्यांनी ऑपरेशन नेटवर्कवर एक लाखाहून अधिक हंगामी नोकर्‍या निर्माण केल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

If you are 10th, 12th or graduate pass and want to not only get the desired salary by taking the desired job in Amazon but also want to set your career, then this article of ours is only for you in which we will tell you in detail that, How can I get a job in Amazon?

Along with this, we want to tell you that, to get a job in Amazon, you will have to keep your resume / CV ready so that you can apply easily and at the same time you will also have to keep your mail ID and active mobile ready so that You can easily create your new account.

अॅमेझॉन इंडियाच्या या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या संपूर्ण भारतातील तरुणांना मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये दिल्या जातील. 8 ऑक्टोबर 2023 पासून अॅमेझॉन ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल सुरू होत आहे, त्यामुळे अॅमेझॉन इंडियाने अनेक नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या नेटवर्कमध्ये सामील केले आहे.

नवीन अपॉइंटमेंट्समध्ये कस्टमर सर्व्हिस मॉडेल सामील आहे, ज्यापैकी काही व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस मॉडेलचा भाग आहेत. देशभरात आपले नाव मोठे करणे आणि ग्राहकांना चांगला अनुभव देणे, हा यामागचा उद्देश आहे.

अॅमेझॉनचे ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अखिल सक्सेना म्हणाले की, अॅमेझॉनसाठी सणासुदाचा हंगाम नेहमीच खास असतो. नीलसन मीडियाने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, 75% ग्राहकांची ऑनलाइन खरेदीला पहिली पसंती असते. त्यामुळेच ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही नवीन भरती करत आहोत. ते पुढे म्हणाले की, Amazon India ने एक मजबूत डिलिव्हरी नेटवर्क तयार केले आहे आणि 15 राज्यांमध्ये प्रमुख केंद्रे स्थापन केली आहेत.​





Amazon Web Services (AWS) २०३० पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये १,०५,६०० कोटी (१२.७ अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करत आहे. Amazon.com Inc च्या क्लाउड कंप्युटिंग विभागाने ही माहिती दिली. या गुंतवणुकीमुळे देशात दरवर्षी अंदाजे सरासरी १३१,७०० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.​

AWS ने २०१६ आणि २०२२ दरम्यान भारतात ३ अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे भारतीय व्यवसायांमध्ये वार्षिक ३९,५०० नोकऱ्या निर्माण होण्यास मदत झाली.

AWS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अ‍ॅडम सेलिपस्की म्हणाले, “AWS एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या वाढीसाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. २०१६ पासून आमच्या पायाभूत सुविधांमुळे मोठी प्रगती झाली आहे.”


इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक “उज्ज्वल स्थान” राहिले आहे, जेथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. मला माहित आहे की सरकार २०२५ पर्यंत ट्रिलियन-डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पुढील काही वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे. ह्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतासाठी क्लाउड तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅडम सेलिपस्की यांनी स्पष्ट केले.​


Amazon Bharti 2022


Amazon Bharti 2022: Good news for job seekers!! Amazon Company has decided to recruit new employees in India. Amazon is currently recruiting BTech freshers for the role of Device Associate. Candidates apply through Amazon Official Website. Further details are as follows:-

सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे जगभरातल्या अनेक प्रमुख कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विटर आणि मेटा या कंपन्यांपाठोपाठ अ‍ॅमेझॉननेदेखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. अ‍ॅमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग, ऑनलाइन जाहिराती, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात ही कंपनी काम करते. जगातल्या सर्वांत प्रभावशाली कंपन्यांमध्ये अ‍ॅमेझॉनचा समावेश होतो. आता कंपनीने भारतात नवीन कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन सध्या डिव्हाइस असोसिएटच्या रोलसाठी बीटेक फ्रेशर्सची भरती करत आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता आणि जबाबदाऱ्या याबद्दल माहिती घेऊ या. याबद्दलचं वृत्त ‘टेक गिग’ने प्रसिद्ध केलं आहे.​


अ‍ॅमेझॉन आपल्या चेन्नईमधल्या कार्यालयात डिव्हाइस असोसिएट पदासाठी नवीन कर्मचारी भरती करणार आहे. त्यासाठी बीई/बी टेक/ एमसीए/एमएस्सी पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करू इच्छित असणाऱ्या उमेदवाराला दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अजिबात अनुभव नसलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.​

How to Apply For Amazon Freshers Bharti

  • इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Eligibility Criteria

  • 1) डिव्हाइस असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी बीई आयटी, ईसीई आणि ईईई, बीटेक, बीएस्सी किंवा विज्ञान व अभियांत्रिकीसारख्या विषयांमध्ये पदवी आवश्यक आहे.
  • 2) विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच्याशी संबंधित प्रोग्राम्सची (की वर्ड, एक्सेल, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स) ठोस माहिती असणं आवश्यक आहे.
  • 3) जुळवून घेण्याची आणि नियमित अ‍ॅक्टिव्हिटीज करण्याची क्षमता आवश्यक आहे.
  • 4) पुढाकार घेण्याची वृत्ती, जबाबदारी घेण्याची वृत्ती, स्वयंप्रेरित असणं आणि डेडलाइन पूर्ण करण्याचं आव्हान पार करण्याची क्षमता असली पाहिजे.

जबाबदाऱ्या : कंपनी तांत्रिकदृष्ट्या निपुण, सेल्फ मोटिव्हेटेड आणि डिटेल ओरिएंटेड कर्मचाऱ्यांच्या शोधात आहे. या पदावरची व्यक्ती अनेक प्लॅटफॉर्मवर चाचण्या पूर्ण करण्यात मदत करील. ठरलेल्या निकषांनुसार दैनंदिन गुणवत्ता तपासणी करतील आणि डेव्हिएशन्सचे अचूक अहवाल देईल. नवीन उपकरणांसाठी अ‍ॅमेझॉनच्या चाचणी प्रक्रिया, नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याची कामही ही व्यक्ती करील.

की जॉब फंक्शन्स :

  • 1) योग्य कार्यक्षमतेची हमी देण्यासाठी सॉफ्टवेअर, हार्डवेअर चाचण्या करणं.
  • 2) अद्ययावत सराव चाचण्या आणि प्रक्रियांचं मूल्यांकन करणं. ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती शेअर करणं. अ‍ॅपची फीचर्स आणि कार्यक्षमतेची सखोल तपासणी करणं.
  • 3) गुणवत्ता आणि उत्पादकता पातळीत नियमितपणा राखणं. आउटपुटच्या बाबतीत शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट मानकानुसार दररोज नियमित कामं करण्याची क्षमता पार पाडणं.
  • 4) चाचणी प्रक्रिया किंवा गुणवत्ता हमी तपासणी चालू असताना आढळलेल्या त्रुटींची नोंद ठेवणं.
  • 5) एसएलएनुसार प्रगतीचं निरीक्षण करणं.
  • 6) मानवी श्रम, तसंच कोणतंही आवश्यक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आवश्यक असलेली डिव्हाइसेस आणि चाचणी पद्धती अंगीकारण्यास सक्षम असणं.
  • 7) इंग्रजी भाषेचं व्याकरण, वाक्यरचना आणि शब्दसंग्रह आवश्यक.
  • 8) अ‍ॅप्समध्ये खोलवर जाण्याची क्षमता, सर्व व्हर्जन्समधल्या कार्यक्षमतेची तुलना करणं आणि व्हर्जन-स्पेसिफिक बदल सूचित करणं.
  • 9) पडताळणी, विश्लेषण आणि डेटा संकलनाच्या उद्देशासाठी नियमितपणे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्सची नियुक्ती करण्यास सक्षम असणं.
  • 10) प्रगतीचा अहवाल देणं, समस्या कम्युनिकेट करणं आणि अडचणी मांडणं.

10,201 Post – Amazon Bharti 2022

:​
Good news for job seekers!! Amazon is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. There are a total of 10,201 vacancies available to fill. Candidates should have a 10th Pass, 12th Pass, Graduate, and Post Graduate. Interested and eligible candidates click on the below link to apply for Amazon Job 2022. Further details are as follows:-​

नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता खुशखबर!! 10 वी, 12 वी, पदवीधर, पदव्युत्तर असून नोकरीच्या शोधात आहात? तर ही गुड न्यूज तुमच्यासाठीच…. Amazon मध्ये 10,201 पदांची बंपर भरती सुरु झाली आहे. या भरती करिता 10 वी उत्तीर्णांपासून तर अन्य अर्हता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण संपूर्ण भारत, यूएसए, यूके, मेक्सिको, जपान, सिंगापूर, चीन आणि इतर देश आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Amazon कंपनी मध्ये महाव्यवस्थापक सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, जीएम प्रशासकीय सहाय्यक, सुविधा शेड्यूलिंग व्यवस्थापक, प्रिन्सिपल पीएम, प्रॉडक्शन नेटवर्क आर्किटेक्ट, लोकॅलायझेशन मॅनेजर, वरिष्ठ फोटोग्राफी व्यवस्थापक, संचालक, क्रिएटिव्ह प्रोडक्शन स्पेशलिस्ट, यूके डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह, मर्चेंडाइझिंग ऑप्स मॅनेजर, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवसाय विकास व्यवस्थापक बिझनेस सेल्स, पार्टनर सक्सेस लीडर, इंटिग्रेशन डेव्हलपर, व्हेंडर मॅनेजर, टेक बिझनेस सेल्स व अन्य पदांची भरती करण्यात येत आहे.​



Previous Update –

पदवीधर उमेदवारांकरिता खुशखबर!! अ‍ॅमेझॉनमध्ये नोकर भरती | Amazon Bharti 2022


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock