741 पदांच्या भरती परीक्षेसाठी INCET 01/2024 इंडियन नेव्ही सिव्हिलियन ॲडमिट कार्ड 2024 प्रकाशित, “या” स्टेप्स नी करा डाउनलोड -Indian Navy Admit Card

hanuman

Active member
Naval Armament Depot Mumbai Bharti 2024

Indian Navy INCET 01/2024 Hall Tikcet


: The Indian Navy has released the admit card for the Indian Navy Civilian Entrance Test (INCET) 01/2024, which is conducted to recruit candidates for 741 civilian posts. Eligible candidates can download their admit cards from the official website at .​

इंडियन नेव्ही सिव्हिलियन एडमिट कार्ड 2024 (INCET 01/2024) साठी प्रसिद्ध झाले आहे. हे एडमिट कार्ड 741 सिव्हिलियन पदांसाठी होणाऱ्या भरती परीक्षेसाठी आहे. पात्र उमेदवारांना ते अधिकृत वेबसाइटवरून वरून डाउनलोड करता येईल.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

एडमिट कार्ड कसे डाउनलोड करावे:

    1. .
    2. “INCET 01/2024 Admit Card” या लिंकवर क्लिक करा.
    3. आपले लॉगिन क्रेडेंशियल वापरून लॉगिन करा.
    4. एडमिट कार्ड डाउनलोड करून प्रिंट घ्या.

इंडियन नेव्ही सिव्हिलियन एडमिट कार्ड 2024

तपशीलमाहिती
पदाचे नावइंडियन नेव्ही सिव्हिलियन (INCET 01/2024)
एकूण पदे741
एडमिट कार्ड प्रसिद्धीची तारीख20 नोव्हेंबर 2024
परीक्षेची तारीख27–29 नोव्हेंबर 2024
एडमिट कार्ड डाउनलोड लिंक
एडमिट कार्ड आवश्यक दस्तावेजएडमिट कार्डची प्रिंट आणि वैध फोटो ओळखपत्र
त्रुटी दुरुस्ती संपर्कईमेल: support-incet@cdac.in
फोन: 9361326160
परीक्षा स्वरूपबहुपर्यायी प्रश्न (MCQ)
परीक्षा विषयसामान्य बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, गणितीय अभियोग्यता, इंग्रजी भाषा
परीक्षेचा वेळ90 मिनिटे
अधिकृत वेबसाइट

परीक्षा संबंधित महत्वाच्या सूचना:

  • एडमिट कार्डची प्रिंट आणि वैध फोटो ओळखपत्र परीक्षा केंद्रावर बरोबर घेऊन या.
  • परीक्षा केंद्रावर नियोजित वेळेच्या किमान 60 मिनिटे आधी पोहोचा.
  • एडमिट कार्डवरील कोणत्याही तपशीलात चूक आढळल्यास support-incet@cdac.in या ईमेलवर किंवा 9361326160 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधा.

Important Link For Indian Navy INCET 01/2024 Hall Ticket Download

Admit Card/ Exam City




Indian Navy Admit Card Download


Indian Navy Admit Card Download: The Indian Navy Admit Card 2024 has been released on the official website of Join Indian Navy. Candidates who have applied for the Indian Navy SSR Agniveer recruitment can now download their admit cards from the official website, .​

भारतीय नौदलाने भरती मोहिमेच्या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. संगणक आधारित परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. थेट लिंक खाली दिली आहे.. या करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
(Indian Navy INCET) भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती
परीक्षा जानेवारी/फेब्रुवारी 2024

Navy Call Letter 2024

Conducting BodyIndian Navy

भारतीय नौदलाचे अग्निवीर प्रवेशपत्र २०२३ कसे डाउनलोड करावे?

  • भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “अ‍ॅडमिट कार्ड” किंवा “कॉल लेटर डाउनलोड करा” विभाग पहा.
  • अग्निवीर SSR आणि MR प्रवेशपत्रासाठी लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा नोंदणी क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड एंटर करा.
  • तपशील सत्यापित करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • इलेक्ट्रॉनिक तिकीट / प्रवेश पास दर्शविला जाईल.
  • तुमच्या हॉल तिकिटाची प्रत येथे मिळवा आणि नंतर वापरण्यासाठी जतन करा.

भारतीय नौदल अग्निवीर हॉल तिकीट २०२३ सोबत आवश्यक कागदपत्रे – Documents Required with Indian Navy Agniveer Hall Ticket 2023

  • भारतीय नौदलाचे अग्निवीर हॉल तिकीट २०२३
  • फोटो आयडी (आधार, पॅन, पासपोर्ट)
  • अलीकडील पासपोर्ट आकाराची छायाचित्रे
  • निळा किंवा काळा बॉलपॉइंट पेन
  • इतर आवश्यक कागदपत्रे परीक्षेच्या सूचना किंवा भरतीच्या घोषणांमधून.

Indian Navy Tradesman Mate Admit Card


The Indian Navy has announced the Admit Card of Tradesman Mate. Click on the link below to download the hall ticket.

भारतीय नौदलाने ट्रेडमेन मेट चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​


Indian Navy Recruitment SSR AA Admit Card 2021


: The entry of the written examination and PET (PT) has been made available for recruitment of navigating under the Indian Navy and Senior Secondary Recruit (SSR). Click on the link below to download the admit card.

भारतीय नौदल अंतर्गत आर्टिफिसर अप्रेंटिस (AA) आणि सिनियर सेकेंडरी रिक्रूट (SSR) अंतर्गत नाविक पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि पीईटी (PET) चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. जे उमेदवार ही भरती परीक्षा देणार आहेत, त्यांनी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वरून आपले कॉल लेटर डाऊनलोड करावे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Indian Navy Exam Dates & Merit List


भारतीय नौदल एसएसआर एए भरतीसाठी लेखी परीक्षा आणि फिजिटल फिटनेस टेस्ट जून किंवा जुलै २०२१ जुलाई 2021 मध्ये आयोजित केली जाणार आहे. मेरिट लिस्ट २३ जुलै २०२१ रोजी वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल. एए- अखिल भारतीय योग्यता क्रमवारीत टॉप ६०० (सुमारे) आणि एसएसआर- सुमारे २५०० उमेदवारांना राज्यनिहाय पात्रतेच्या आधारे आयएनएस चिल्का मध्ये अंतिम यादी चाचणीसीठी कॉल लेटर जातील.​

Indian Navy Vacancy 2021 Details


ऑगस्ट २०२१ बॅच मध्ये एकूण २५०० रिक्त जागा उपलब्ध आहेत. यापैकी दोन हजार एसएसआरसाठी आणि ५०० एए साठी आहेत. नाविक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज एए-१५० आणि एसएसआर-०२/२०२१ बॅच २६ एप्रिल २०२१ से ५ मे २०२१ पर्यंत मागवण्यात आले होते.​

How to Download Indian Navy Admit Card 2021

  • भारतीय नौदलाची अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जा.
  • होम पेज वर, ‘Candidate Login’ टॅब वर क्लिक करा.
  • येथे Correspondence State आणि कॅप्चा कोड भरा.
  • आता विचारलेली माहिती भरा.
  • भारतीय नौदल एए एसएसआर अॅडमिट कार्ड 2021 आता स्क्रीनवर उघडेल
  • ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आऊट काढून ठेवा.

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा​


Important Links

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Indian Navy Tradesman Exam Hall Ticket


Indian Navy has been declared the Tradesman Exam 2021 admit card. The exam is scheduled for April 11th, 2021. Click on the link below to download the ticket.

भारतीय नौदल अंतर्गत ट्रेडमॅन परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​

  • परीक्षेचे नाव – ट्रेडमॅन परीक्षा 2021
  • परीक्षा केंद्र – मुंबई
  • परीक्षेची तारीख – 11 एप्रिल 2021

How to Download Indian Navy Tradesman Exam 2021 Admit Card

  • उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
  • त्यानंतर DOB Add करावा.
  • आणि शेवटची दर्शविलेले मजकूर प्रविष्ट करून “Submit” बटन वर क्लिक करावे.

Indian Navy Admit Card


[td]

Important Links For Indian Navy Hall Ticket

[/td]​
[td]
Apply.svg
[/td]​
Apply.svg


भारतीय नौदल अंतर्गत कुशल कारागीर चे प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​

[td]

Indian Navy Exam Admission Card

[/td]​
[td]
Apply.svg
[/td]​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock