Welcome To DailyEducation

DailyEducation is an open-source platform for educational updates and sharing knowledge with the World of Everyday students.

10 वी उत्तीर्णांना संधी; महापारेषण खापरखेड़ा, नागपुर भरती नवीन जाहिरात प्रकाशित | Mahapareshan Khaparkheda Bharti 2024

hanuman

Active member
mahatransco-logo.jpg

Mahapareshan Khaparkheda Bharti 2024 Details


: Mahapareshan Department has published a recruitment notice for the posts of “Apprentice (Electrical)”. There are total of 06 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates apply offline before the last date. The last date for submission of application is 3rd July 2024. . Further details are as follows:-​

महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनी मर्यादित, खापरखेड़ा, येथे
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदाच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
  • वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे
  • नोकरी ठिकाण – खापरखेड़ा जि.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2022​

Mahapareshan Khaparkheda Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
06

Educational Qualification For Mahapareshan Khaparkheda Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
SSC Passed and ITI in Electrician Trade/ NCVT

How to Apply For MahaTransco Khaparkheda Application 2024

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज या संकेतस्थळा वरुण करायचा आहे.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. सदर पदांकरिता अधिक माहिती यद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.​
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Notification 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Back
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock