५५ सहायक प्राध्यापकांची शिफारस- गट ‘क’ मधील चार हजार उमेदवारांना नियुक्ती! | GMC Aurangabad Bharti 2024

hanuman

Active member
gmc-aurangabad-logo-1.jpg

GMC Aurangabad Bharti 2024

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहायक प्राध्यापकपदाच्या संवर्गासाठी ५५ जणांची शिफारस करण्यात आली असून पैकी २० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर गट ‘क’ संवर्गातील पाच हजार ८१० पदांसाठी भरती सुरू असून त्यातील तीन हजार ८९१ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या आर. एम. जोशी यांच्यापुढे दिली. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी वरील माहिती सादर करण्यात आली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत काहीही माहिती नसल्याचेही मुख्य सरकारी वकील गिरासे यांनी खंडपीठापुढे सांगितले. वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’च्या ४२९ पदांची जाहिरात देण्यात आली असून त्यातील ४१५ पदांसाठी शिफारस प्राप्त झाली आहे. त्यातील ३८२ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. घाटीतील रिक्त पदांच्या नियुक्तीबाबत काय केले, असे जेव्हा खंडपीठाने विचारले तेव्हा वरील माहिती देण्यात आली.

अतिविशेषोपचार (सुपर स्पेशालिटी) रुग्णालयातील पदांची निर्मिती व प्रत्यक्षात काय प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी पुढील (१६ एप्रिल) सुनावणीवेळी सादर करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. तसेच युनानी व आयुर्वेदिक विभागातील रिक्त पदे व नियुक्त पदांची माहितीही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशिष भिवापूरकर यांच्या उपस्थितीच्या संदर्भाने खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चौकशी अहवालाची प्रत प्राप्त झाल्याची माहिती खंडपीठापुढे देण्यात आली.​



घाटीतील रिक्त पदे, यंत्रणांबाबत जनहित याचिका दाखल झाली असून पार्टी इन पर्सन या याचिकेवरील सुनावणीवेळी खासदारांनी स्वतः बाजू मांडली. त्यांच्यावतीने अॅड. प्रसाद जरारे यांनी काम पाहिले. सुनावणीवेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. प्रसाद देशपांडे आदी उपस्थित होते.​





: Govt. Medical College, Aurangabad has announced new recruitment notification for the various vacant posts of “Laboratory Technician, Data Entry Operator”. There are total of 02 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submitting the application is 09th of January 2024. For more details about GMC Sambhaji Nagar Bharti 2024, visit our website .

The recruitment process will be implemented at GMC Aurangabad. There are a total of 02 vacancies available. Advertisement regarding GMC Aurangabad recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this GMC Aurangabad Vacancy 2024. Applications are invited from interested and eligible candidates having in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by offline Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the GMC Aurangabad post, GMC Aurangabad post number, GMC Aurangabad educational qualification, salary application location and detailed information about GMC Aurangabad Bharti 2024, GMC Aurangabad recruitment 2024 is given below​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावप्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर
  • पदसंख्या02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बॅक्टेरियोलॉजी लॅब, मायक्रोबायोलॉजी विभाग, शासन. वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख09 जानेवारी 2024

Govt. Medical College Aurangabad Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
डेटा एंट्री ऑपरेटर01

Educational Qualification For GMC Aurangabad Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञM.Sc. (Microbiology/ Biotech/ Botany /Zoology)/ (B.Sc. DMLT OR PGDMLT from recognized university
डेटा एंट्री ऑपरेटरGraduate Degree/ Application from Govt. recognized institution. Computer Proficiency including MS Office word/Excel/Power point. English Typing 40 wpm Marathi Typing 30 wpm

How To Apply For GMC Sambhaji Nagar Notification 2024

  • या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The recruitment notification has been declared from the GMC Aurangabad for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Laboratory Technician, Data Entry Operator posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is . Applicants need to apply offline mode for GMC Aurangabad Recruitment 2024. GMC Aurangabad Offline Application is started form 09th of January 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given GMC Aurangabad Bharti Registration Link. For more details about GMC Aurangabad Laboratory Technician Bharti 2024 Details, Govt. Medical College Aurangabad Bharti 2024, Aurangabad Medical College Recruitment Vacancy Details visit our website .​


GMC Aurangabad Laboratory Technician Bharti 2024 Details

🆕
Name of Department
Govt. Medical College, Aurangabad
📥
Recruitment Details
GMC Aurangabad Recruitment 2023
👉
Name of Posts
Laboratory Technician, Data Entry Operator
📂
Job Location
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Read PDF
✅
Official WebSite

Educational Qualification For Govt. Medical College Aurangabad Bharti 2024

Laboratory Technician
M.Sc. (Microbiology/ Biotech/ Botany /Zoology)/ (B.Sc. DMLT OR PGDMLT from recognized university​
Data Entry Operator
Graduate Degree/ Application from Govt. recognized institution. Computer Proficiency including MS Office word/Excel/Power point. English Typing 40 wpm Marathi Typing 30 wpm​

Age Criteria GMC Aurangabad Data Entry Recruitment 2024

Laboratory Technician
—​
Data Entry Operator

Salary Details For GMC Sambhaji Nagar Bharti 2024

Laboratory Technician
—​
Data Entry Operator
—​

Application Fee For Govt. Medical College Aurangabad Vacancy 2024

Laboratory TechnicianNo Application Fee required
Data Entry OperatorNo Application Fee required

Aurangabad Medical College Recruitment Vacancy Details

Laboratory Technician01
Data Entry Operator01

All Important Dates Govt. Medical College Aurangabad Recruitment 2024

⏰
Last Date
09th of January 2024

Govt. Medical College Bharti 2024 Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website




GMC Sambhaji Nagar Bharti 2024


Govt. Medical College, Aurangabad has announced new recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor”. There are total of 31 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Sambhaji Nagar. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submitting the application is 20th of December 2023. For more details about GMC Sambhaji Nagar Bharti 2023, visit our website .​

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
  • पदसंख्या31 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
  • वयोमर्यादा – 69 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2023

GMC Sambhaji Nagar Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
प्राध्यापक07 पदे
सहयोगी प्राध्यापक24 पदे

Educational Qualification For GMC Sambhaji Nagar Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापकMD/DNB
सहयोगी प्राध्यापकMD/DNB

Salary Details For GMC Sambhaji Nagar Notification 2024

gmc.jpg

How To Apply For GMC Sambhaji Nagar Application 2024

  • या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Bharti 2024

📑
PDF जाहिरात
📑
शुध्दीपत्रक
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock