हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत ”या” पदाकरीता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | HURL Bharti 2024

hanuman

Active member
HURL Bharti 2024

Hindustan Urvarak & Rasayan Limited Bharti 2024


: Hindustan Urvarak & Rasayan Limited (HURL) is inviting applications for the various vacant posts of “Manager / (L2), Engineer/ (L-1), Officer/ (L-1), Chief Manager/ (L-3), Assistant Manager/(L1) FTC, Officer/(L1) FTC”. There are a total of 80 vacancies are available to fill posts. Applicants need to apply through Online Mode. Candidates can submit their applications through the given link before the last date. The last date for submission of the application is 20th of May 2024. The official website of HURL is hurl.net.in. For more details about HURL Bharti 2024, visit our website

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत “व्यवस्थापक/ (L2), अभियंता/ (L-1), अधिकारी/ (L-1), मुख्य व्यवस्थापक/ (L-3), सहाय्यक व्यवस्थापक/(L1) FTC, अधिकारी/(L1) FTC” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावव्यवस्थापक/ (L2), अभियंता/ (L-1), अधिकारी/ (L-1), मुख्य व्यवस्थापक/ (L-3), सहाय्यक व्यवस्थापक/(L1) FTC, अधिकारी/(L1) FTC
  • पदसंख्या80 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – 47 वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2024

HURL Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
व्यवस्थापक/ (L2)20
अभियंता/ (L-1)34
अधिकारी/ (L-1)14
मुख्य व्यवस्थापक/ (L-3)02
सहाय्यक व्यवस्थापक/(L1) FTC07
अधिकारी/(L1) FTC03

Eligibility Criteria For HURL Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक/ (L2)
  • Engineering (in any specialization) with 60% marks
  • B.Sc. (Agri) with M.Sc. in agriculture
अभियंता/ (L-1)Engineering Degree
अधिकारी/ (L-1)
  • Engineering Degree
  • B.Sc. (Agri) with M.Sc. in agriculture
  • CA/CMA PGDM/ MBA
मुख्य व्यवस्थापक/ (L-3) CA/CMA/ PGDM/ MBA (Finance
सहाय्यक व्यवस्थापक/(L1) FTC
  • Degree/PG Diploma
  • B.Sc. (Agri)+ M.Sc.(Agriculture)
अधिकारी/(L1) FTCLLB

How To Apply For HURL Application 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना hurl.net.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For hurl.net.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock