Solapur Mahanagarpalika Result 2024
: Solapur Municipal Corporation has declared the Revised Responce sheet of Solapur Mahanagarpalika Result 2023 . Click on the below link to download the Respoce Sheet Online.
Solapur Mahanagarpalika Recruitment – Selection & Waiting List
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत 37 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली होते.
Solapur Mahanagar Palika Medical Officer Bharti Selection List
: Solapur Mahanagar Palika has been declared the selection & waiting list of Medical Officer posts. Click on the link below to download the list.
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Solapur Mahanagar Palika Results : Solapur Mahanagar Palika has been declared the selection & waiting list of Veterinary Officer posts. Click on the link below to download the list.
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
The post appeared first on .