PWD Pune Bharti 2023 : PWD Pune Bharti 2020 is the Recruitment Process by PWD Department of Pune Current and Upcoming Jobs Updates in PWD Pune 2023. We updates here Government Jobs which are all from PWD Pune Bharti 2023. Interested applicants for all the posts posts possessing necessary qualifications as per the posts, should apply as per the mode informed by the department and posted on the above portal. The Latest Updates & Application form Links about this will be declared on MahaBharti.in Soon. Keep following the portal (
) for more details.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या न पुणे विभागांतर्गत १२४ आणि १८९ अशी एकूण तब्बल ३१३ पदे रिक्त आहे. ही पदे भरण्याबाबत राज्यशासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुणे विभागाबरोबरच राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता श्रेणी दोन, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या काही वर्षांपासून विविध पदांची भरती झालेली नाही. तसेच वरिष्ठ पदांना पदोन्नती देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम होत आहे. अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
कनिष्ठ अभियंता हा रस्त्यांची कामे दोन महिन्यात पुणे विभागात गेल्या महिन्यात मान्यता दिलेल्या रस्त्यांची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. पुणे विभागातील २४ हजार १०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जिओ फेसिंग करण्यात येणार आहे, त्यामुळे या रस्त्यांवर कोणत्याही भागात खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाणार आहे.
पुणे विभागात कनिष्ठ अभियंता पदाची १२४, तर स्थापत्य अभियंत्यांची १८९ पदे रिक्त आहेत. याबाबत राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. ही पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. विभागाचा कणा असतो. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, सर्वेक्षण करणे, कामाच्या ठिकाणी जाऊन काम करून घेणे ही कामे कनिष्ठ अभियंते करतात. ते नसतील, तर उपविभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा येतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचा आकृतिबंध तयार झाला असून, लवकरच पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे.

The post appeared first on .