सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागात डॉक्टरांची 1,522 पदे रिक्त! – Arogya Vibhag Kolhapur Bharti 2025 | Arogya Vibhag Kolhapur Recruitment 2025

hanuman

Active member
aarogya-vibhar-bharti.png

Arogya Vibhag Kolhapur Bharti 2025 @ arogya.maharashtra.gov.in




सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील आरोग्यसेवा संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आणि द्वितीय आरोग्यसेवा क्षेत्रात डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी संवर्गाची कमतरता आहे. राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांची 3 हजार 642 पदे मंजूर असून, त्यापैकी 2 हजार 120 पदे भरली आहेत. तब्बल 1 हजार 522 तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. राज्याच्या लेखापरीक्षणात (कॅग) ही बाब निदर्शनास आली आहे. तज्ज्ञांच्या अभावामुळे आरोग्यसेवेवर परिणाम होत आहेत. नवनिर्वाचित वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्ष देऊन रिक्त जागांवर तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत डॉक्टर 37 टक्के, परिचारिका 35 टक्के आणि निमवैद्यकीय कर्मचारी यांची 44 टक्के पदांची कमतरता आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अंतर्गत डॉक्टर 27 टक्के, परिचारिका 35 टक्के व निमवैद्यकीय कर्मचारी 31 टक्के कमतरता आहे. लेखापरीक्षणात मनुष्यबळातील कमतरतेमध्ये प्रादेशिक विषमतादेखील निदर्शनास आली आहे. तसेच डॉक्टर मानकांनुसार तपासावयाच्या किमान रुग्णसंख्येत दुप्पट रुग्ण तपासले आहेत.

मात्र, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये जनरल मेडिसीन, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, दंत विशेषतज्ज्ञ बाह्यरुग्ण विभागात सेवाच उपलब्ध नाही, असेही लेखापरीक्षणात निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने सन 2021-22 पर्यंत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणीकृत केलेल्या 1 लाख 71 हजार डॉक्टरांपैकी मार्च 2022 पर्यंत नूतनीकरणासाठी नियत असलेल्या 1 मे 1960 पूर्वीच्या 4 हजार 81 नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसह 68 हजार 665 नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचे मे 2022 पर्यंत नूतनीकरण झालेले नाही. सक्रिय वैद्यकीय व्यावसायिकांची अचूक माहिती अपडेट करण्यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदवही अद्ययावत नाही. ती अद्ययावत करावी, अशी सूचनादेखील लेखापरीक्षणात (कॅग) केली आहे.​






भुदरगड तालुक्याच्या आरोग्य विभागात ४१ टक्के जागा रिक्त असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा ढासळली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे जनतेला योग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत. तेव्हा आरोग्य विभागाने ही रिक्त पदे भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायी, विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना केली. भुदरगड तालुका भौगोलिकदृष्ट्या दुर्गम व डोंगराळ असल्याने या तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गारगोटी येथे ग्रामीण रुग्णालय, मिणचे भुदरगड तालुक्याच्या आरोग्य विभागात ४१ टक्के जागा रिक्त असून उर्वरित ५९ टक्के कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. रिक्त जागांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. डॉ. ए. वाय. वर्धन तालुका वैद्यकीय अधिकारी, पं. स. भुदरगड खुर्द, पिंपळगाव, कडगाव, पाटगाव मडिलगे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे, बारवे येथे आयुर्वेदिक दवाखाना, तर वेसर्डे येथे तालुका दवाखाना आहे. या सर्व आरोग्य केंद्रांचा विचार करता रिक्त संख्या खूप मोठी आहे. वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे १३ आहेत. पैकी तालुक्यातील रिक्त पदे वैद्यकीय अधिकारी ३ आरोग्य परिचर आरोग्य सेविका आरोग्य सहायक १ आरोग्य सहायिका औषध निर्माता अशी तीन पदे रिक्त आहेत. अनेक गावांत आरोग्य सेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांची ३६ पदे मंजूर असून, १८ पदे रिक्त आहेत.



या व्यवस्थेत महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य परिचर यांची २४ पदे

भुदरगड तालुका दुर्गम असून, या तालुक्याला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेशिवाय इतर परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी १२५ किलोमीटर प्रवास करून जावे लागते. या अंतरात अनेक रुग्ण वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावले आहेत. यात भर म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत नियमानुसार असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ४१ टक्के पदे रिक्त आहेत. उर्वरित जी पदे भरली आहेत, त्यातीलसुद्धा २५ टक्के कंत्राटी आहेत. यामुळे एक कर्मचारी ३ कर्मचाऱ्यांचे काम करत असून, याचा परिणाम थेट रुग्णसेवेवर होतो. तालुक्याचा विस्तार पाहता आताच्या नियमानुसार | असणाऱ्या पदांच्या दीडपट पदांची आवश्यकता आहे. तरीही शासनाने कमान आहे ती नियमित पदे भरली तरी रुग्णसेवा सुरळीत होईल, जेणेकरून पूर्व प्राथमिक व प्राथमिक उपचार रुग्णांना वेळेवर मिळतील. -रवी देसाई, संवाद संस्था, भुदरगड मंजूर असून, १२ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायक १ पद रिक्त आहे. आरोग्य सहायिका ८ पदे मंजूर असून, ५ पदे रिक्त आहेत. पाटगावसारख्या दुर्गम भागातील आरोग्य केंद्रात गेले कित्येक महिने औषध निर्माता नसल्याने या भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी कमतरतेमुळे अनेक आरोग्य केंद्रांत ‘ओपीडी’ बंद असते.

ग्रामीण भागातील सामान्य व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभित इमारती उभा केल्या आहेत; पण त्यात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच वानवा आहे. याला सरकारची उदासीनता व इच्छाशक्तीचा अभाव आहे. शासनाने आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून जनतेची गैरसोय थांबवावी व सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करावी.​





: Arogya Vibhag (Public Health Department Kolhapur ) published a new advertisement today. Kolhapur health department published a new advertisement today for 639 vacancies of Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician. Online application form starts from 29 September 2023 @ 15.00 through official portal . Last date to apply for this recruitment process is 18th September 2023. Further details are as follows:-​

Aarogya Vibhga Kolhapur Recruitment 2023

आरोग्य विभागातील 369 पदांच्या भरतीची जाहिरात आज प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत गट क संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर ‘गट ड’ संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २९ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३.०० पासून सुरु होत आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे.
Ne.gif

Arogya Vibhag Kolhapur Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या – 639 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – पदानुसार – PDF जाहिरात पहावी
    • ????
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – २९ ऑगस्ट २०२३ दुपारी ३.०० पासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख१८ सप्टेंबर २०२३

Kolhapur Aarogya vibhag Bharti 2023





अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links Kolhapur Aarogya Vibhag Bharti 2023

???? PDF जाहिरात
???? ऑनलाईन अर्ज लिंक
???? सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती
✅
अधिकृत वेबसाईट

Arogya Vibhag Kolhapur Bharti 2023


Arogya Vibhag Kolhapur Recruitment 2023

Organizer NamePublic Health Department Kolhapur Division
Recruitment NameArogya Vibhag Kolhapur Recruitment 2023
Post NameMedical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician & Othere. Posts
Total Number of Vacancies639 Posts
Job TypeGovernment Job
Job LocationKolhapur
Age LimitAs Per Post Refer PDF
Pay Scale / SalaryAs per Post Prefer PDF Notification
Application ModeOnline Application Forms
Last Date18th September 2023
Official Website








PHD Kolhapur Application Form


: Arogya Vibhag (Public Health Department Kolhapur) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Kolhapur Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-​

Public Health Department Kolhapur Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Kolhapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग कोल्हापूर [Arogya Vibhag Kolhapur] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
Ne.gif

Arogya Vibhag Kolhapur Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – — वर्षे
    • ????
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023

Arogya Vibhag Kolhapur Recruitment 2023

Organizer NamePublic Health Department Kolhapur Division
Recruitment NameArogya Vibhag Kolhapur Recruitment 2023
Post NameMedical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationKolhapur
Age Limit— Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification
Application ModeOnline/ Offline
Last DateUpdate Soon
Official Website

Arogya Vibhag Kolhapur Recruitment Tentative Timetable

Sr. NoEvent DurationDates
1.Determination of vacancies as per reservation2 Monthsup to 31st December 2022
2.Advertisement Released Date 1 Week1st to 7th of January 2023
3.Application Dates15 Days8th to 22nd of January 2023
4.Scrutiny of Application1 Week23rd to 30th of January 2023
5.List of Eligible Candidates3 Days31st to 2nd of February 2023
6.Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination1 Month3rd February to 3rd of March 2023
7.Admit Card for Eligible Candidates1 Week4th to 11th March 2023
8.Exam Organized (Online/ Offline Mode)2 DaysHealth Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
9.Final Result 1 Month27th March to 27th April 2023

Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023



Arogya Vibhag Bharti 2023




Previous Update –

Arogya Vibhag Kolhapur Bharti Details


: Arogya Vibhag, Zilla Parishad Kolhapur is invited application from the interested and eligible candidates for the various posts. Interested and eligible candidates can submit their application to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

For More Details about District wise details go through given link. For more updates keep visiting us.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे मायक्रोबायोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, एमडी फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • पदाचे नाव – मायक्रोबायोलॉजिस्ट, बालरोग तज्ञ, एमडी फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, एएनएम
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – प्रत्यक्ष
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2021
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2021

Kolhapur Arogya Vibhag Bharti 2021 Details

Department NamePublic Health Department, Kolhapur
Recruitment NameArogya Vibhag Recruitment 2021
Name of PostsMicrobiologist, Pediatrician, MD Physician, Intensivist, Medical Officer, Lab Technician, X-Ray Technician, Pharmacist, Staff Nurse, ANM
Total Posts– Refer given PDF Advertisement for the Arogya Vibhag Kolhapur Bharti 2021
Application ModeOffline Application Forms
Official Website

Arogya Vibhag Kolhapur Recruitment

Arogya Vibhag Kolhapur Bharti 2021

Arogya Vibhag Kolhapur Bharti Details

Eligibility Criteria For Kolhapur Health Service Recruitment

MicrobiologistDegree in MD Microbiologist
PediatricianDegree in MD Pediatrician /MBBS
MD PhysicianDegree in MD Medicine
IntensivistMD Physician with Diploma
Medical OfficerMBBS/BAMS
Lab TechnicianDMLT
X-Ray TechnicianHSC X-Ray Tech.
PharmacistDegree in D.Pharmcy/B.Pharmacy
Staff NurseB.SC Nursing/ GNM
ANMSSC Pas



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock