सातबारा सोबतच आठ-अ (८अ) चा उताराही ऑनलाइन – Satbara 8A Utara 2024 MahaBhulekh Download

hanuman

Active member
SatBara


Satbara, 8A Utara Download Online 2024 PDF : Now along with Digital Sat-Bara You will able to Download the 8A Utara From Maharashtra Government Official website bhulekh.mahabhumi.gov.in. The Government of Maharashtra has also created an online land record portal for all the land records of Maharashtra state, which is known as Mahabhulekh. Pune, Nashik, Aurangabad, Nagpur, Konkan and Amravati are the six major locations that divide the information on the portal. Interest people who want to know about land in Maharashtra state can collect the details with the help of this portal. It will save the time which has to be spent outside the government office to collect a small information and provide the information within few minutes & Download the 8A Utara Online From link given below. Also You can .​



डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा खाते उतारा म्हणजेच गाक नमुना 8-अ चा उताराही ऑनलाइन मिळणार आहे. या ‘डिजिटल 8 अ’सुविधेचा ऑनलाईन शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आज करण्यात आला. खाली दिलेल्या लिंक्स वरून आपण ८ अ उतारा सरळ डाउनलोड करू शकता.

Digitally Signed Satbara Download PDF​

औरंगाबाद विभाग (Aurangabad Division)Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli
अमरावती विभाग (Amravati Division)Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim
नागपूर विभाग (Nagpur Division)Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभाग (Pune Division)Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur
कोकण विभाग (Kokan Division)Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
नाशिक विभाग (Nashik Division)Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik



How to Download Digital Satbara Online


नागरिकांना तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ‘ई फेरफार कार्यक्रमांतर्गत डिजिटल स्काक्षरीत आठ अ खाते उतारा उपलब्ध होणार आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंका जमीन खरेदी-किक्रीसाठी सातबारा सोबत खाते उतारा देखील आवश्यकत असतो. त्यामुळे महसूल विभागाने खाते उतारा देखील तलाठय़ांच्या डिजिटल सहीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी घेतला डिजिटल सात बारा

आजपर्यंत साडेसतरा लाखांहून अधिक लोकांनी ‘डिजिटल 7/12‘ घेतला आह़े त्याचप्रमाणे आता ‘डिजिटल 8 अ’लासुद्धा असाच प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूया असे आकाहन थोरात यांनी यावेळी केले.​

  • विना स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, व मालमत्ता पत्रक तुम्हाला कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरता येणार नाही कारण यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसतो. यांचा वापर तुम्ही केवळ माहितीसाठी म्हणून करू शकतात.
  • विना स्वाक्षरीतील दस्तावेज जवळपास सर्वच शहरांसाठी उपलब्ध असतात.


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock