शैक्षणिक वर्षाचा B.Ed. प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर, बी.एड. प्रवेश तात्पुरती पात्रता यादी आज – Goa BEd Admission 2024

hanuman

Active member
Goa Film City Jobs

Goa BEd Admission 2024 – २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा बी. एड. प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. महादेव गावस यांनी दिली. दि. १६ मे रोजी तात्पुरती पात्रता यादी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी दि. २९ मे रोजी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असे डॉ. गावस म्हणाले. विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या तारखा लक्षात घेऊन अधिक माहितीसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.



५ जूनपासून पहिली फेरी
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित झाल्यानंतर दि. ५, ६ आणि ७ जून यादरम्यान प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी समुपदेशन होणार असल्याची माहिती डॉ. गावस यांनी दिली.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock