शिक्षक सेवक अंतर्गत 07 जागेची भरती सुरु, नविन भरती जाहिरात प्रसिद्ध!! | Shikshak Sevak Bharti 2024

hanuman

Active member
Shikshak Sevak Bharti 2024

Shikshak Sevak Bharti 2024


: Shishu Vikas Education Society has published an advertisement for the various vacant posts of “Education Servant, Junior Clerk Servant”. There are a total of 07 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply offline before the last date. The last date for offline application is the 09th of June 2024. For more details about the Shikshak Sevak Bharti 2024, visit our website .​

शिशु विकास एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “शिक्षण सेवक, कनिष्ठ लिपीक सेवक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशिक्षण सेवक, कनिष्ठ लिपीक सेवक
  • पदसंख्या07 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिशु विकास विद्यालय वनदेवी नगर, यशोधरानगर मागे, गुलशन नगर (रेल्वे बोगद्याजवळ) नागपूर​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2024

Shikshak Sevak Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शिक्षण सेवक06
कनिष्ठ लिपीक सेवक01

Educational Qualification For Shikshak Sevak Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवक
  • पदवीधर DEd. TET/ CTET
  • बीएससी (जीवशास्त्र) बीएड TET
कनिष्ठ लिपीक सेवकपदवीधर MSCIT संगणक

How To Apply For Shikshak Sevak Applications 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Shikshak Sevak Notification 2024

📑
PDF जाहिरात



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock