शालेय शिक्षण विभागातर्फे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा !! राज्यातील सैनिकी शाळांची सुमारे २० वर्षांनी शुल्कवाढ | Sainik School Admission

hanuman

Active member
B.Arch-Admission-768x512-1.jpg

Sainik School Admission

: राज्यातील अनुदानित सैनिकों शाळांतील विद्याव्यांचा राष्ट्रीग संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएतील टक्का वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील सैनिकी शाळांची सुमारे २० वर्षांनी शुल्कवाढ करण्यात आली असून, आता वा शाळांना वार्षिक ५० हजार रुपये शुल्क आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे… या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

शालेय शिक्षण विभागाने गाबाबतचा शासन निर्णय नऊ ऑक्टोबरला, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रसिद्ध केला. राज्यात एकूण ३८ अनुदानित सैनिकी शाळा आहेत. मात्र, या शाळांतून ‘एनडीए’त निवड होणाऱ्या विद्याष्यांची संख्या अत्यल्प असल्याने सैनिकी शाळांसाठी सुधारित धोरण लाइ करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या सुधारणांबाचतच्या शिफारशी असलेल्या अहवालाला राज्य मंत्रिमंडळाने ३० सप्टेंबर रोजी मान्यता दिली. त्यानुसार, आता राज्यातील अनुदानित सैनिकी शाब्यंना सुधारित धोरण लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांत इंब्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे, तसेच, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अनासक्रम एनडीए आणि इतर स्पधों परीक्षांशी सुसंगत असल्याने बाथ अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सुधारित अभ्यासक्रम २०२५-२६ वा मौक्षणिक वसांपासून सुरू करण्यात येणार आहे.. या शाळांचे शैक्षणिक वर्ष २ एप्रिल ते ३१ मार्च असे असणार आहे. अनुदानित साव्यंचील शुल्क २००२- ०३ मध्ये १५ हजार रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर शुल्कनिश्चिती करण्यात आलेली नाही.​

शाळांमध्ये विविध उपक्रम

या अंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यात मोफत गणवेश योजना, प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, संगणक प्रयोगशाळा, आयसीटी लॅब, खेळांचे साहित्य व क्रीडांगण विकास, संथालय आधुनिकीकरण, हॅकथॉन अशा उपक्रमांचा समावेश आहे

‘एनडीए” प्रवेश परीक्षा बंधनकारक
राज्यातील सर्व सैनिकी शाळांतील बारावीच्या प्रत्येक विद्याथ्र्याला व विद्यार्थिनीला एनडीएची प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळांनी तवारी करून घेणे आवश्यका राहील. या निकषाची पूर्तता न करणाच्या शाळांचे अपोलर सर्वसाधारण अनुदानित शाळेत करण्यासह शाळेला दिले जाणारे अनुदान बंद करून दिलेली जमीन परत घेतली जाणार असल्याचेही स्याह करण्यात आले आहे.​



Sainik School Admission: Sainik School Entrance Test 2024: सैनिकी शाळेत प्रवेश घ्यावा असं स्वप्न बाळगणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक चांगली बातमी आहे. शैक्षणिक सत्र २०२१ साठी देशातील एकूण ३३ सैनिकी शाळांमधील प्रवेशासाठी नोटिफिकेशन जारी झाले आहे. प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेची घोषणादेखील झाली आहे. सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर aissee.nta.nic.in येथे यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी झाले आहे.

सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते नववी मध्ये प्रवेश होतील. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (AISSEE) चे आयोजन करण्यात येते. २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी आणि नववी प्रवेशांसाठी देशभरात ही प्रवेश परीक्षा (AISSEE 2021) १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाईल.​

कधी आणि कसा भरायचा अर्ज? – Sainik School Admission


सैनिकी शाळांच्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. एआयएसएसईई चे संकेतस्थळ aissee.nta.nic.in द्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारी २० ऑक्टोबर २०२० पासून सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ नोव्हेंबर २०२० आहे.

अर्ज करण्याच्या वेळीच परीक्षा शुल्क भरावे लागेल. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ४०० रुपये, अन्य सर्व प्रवर्गांसाठी ५५० रुपये आहे.​

वयोमर्यादा


इयत्ता सहावीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १० ते १२ वर्षादरम्यान असावे. मुलींसाठी सर्व सैनिकी शाळांमध्ये केवळ इयत्ता सहावीतील प्रवेशाचा नियम आहे.

इयत्ता नववीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२१ पर्यंत १३ ते १५ वर्षांदरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण असायला हवे.​



सोर्स : म. टा.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock