विधि सीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर, आता कधी होणार परीक्षा येथे बघा | MAH LLb 5-Years CET 2024

hanuman

Active member
MAH LLb 5-Years CET 2024

MAH LLb 5-Years CET 2024

कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली समाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (सीयूईटी) आणि विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलतर्फे घेत येणाऱ्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.

दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २२ मे रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, कायदेविषयक चाचणी परीक्षेसाठी घेण्यात येत असलेली सीयूईटी २२ मे रोजी होत आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत आहेत. त्यामुळे सीईटी सेलने विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वेळापत्रकानुसार विधी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ३० मे २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेचे प्रवेश पत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना ई-मेल आणि मोबाइलवर संदेशाद्वारे कळविण्यात येईल, असे सीईटी सेलकडून सांगण्यात आले.​


MAH LLb 5-Years CET 2021


MAH LLb 5-Years CET 2021 : This is important news for students taking the five-year Integrated Law Program CET. The deadline to apply for this exam has been extended. Now you can apply till July 20. You can apply directly by following the link below the news.

पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आता तुम्हाला २० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही थेट अर्ज करु शकता.

अर्जदारांनी llb5cet2021.mahacet.org वर ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पाच वर्षाच्या इंटिग्रेटेड कोर्ससाठी निवडले जाणार आहे.​

How to Apply For MAH LLb 5-Year CET

  • राज्य सीईटीची अधिकृत वेबसाइट llb5cet2021.mahacet.orgला भेट द्या
  • MHT CET 2021 link लिंकवर क्लिक करा
  • नावे आणि इतर माहिती भरा
  • सिस्टीममधून लॉगिन करा
  • MHT CET अर्ज भरा आणि सबमिट करा

The MAH-LLb 5-year CET 2021 exam will be conducted online in several sessions simultaneously at selected centers in the state. MAH LLb 5-Year CET Exam Date and Admission Receipt Date will be announced soon.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock