वित्त विभाग द्वारे रिक्त पदांची संख्या जाहीर… !! | Finance Department Maharashtra Bharti 2024

hanuman

Active member
MFDC Mumbai Bharti 2024

Finance Department Maharashtra Bharti 2024

राज्याच्या वित्त विभागात व वित्त विभागाच्या अधिनस्त येणाऱ्या वस्तू व सेवा कर विभाग, लेखा व कोषागारे, स्थानिक निधी लेखा, विमा संचालनालय या क्षेत्रीय कार्यालयात एकूण २० हजार ३७३ मंजूर पदे आहेत. यातील १ हजार ३७८ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ९६० आहे. त्यापैकी जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ८०८ आहे. अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५६ आहे. तर अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या ४१ दाखविण्यात आलेली आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी ही माहिती मागितली होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

अशी आहेत मंजूर, रिक्त अन् अधिसंख्य पदे वित्त विभागात एकूण गट ‘अ ची १ हजार ६३४ पदे मंजूर, एसटी २११, भरलेली पदे ११, जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ७८, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्यांची संख्या ५, रिक्त पद मात्र १ दाखविले. गट ‘ब’ संवर्गात मंजूर पदे ८४२६, एसटीची राखीव पदे ५९०, भरलेल्या पदांची संख्या ३६४, जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेल्यांची संख्या ३१७, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेल्यांची संख्या ४६, रिक्त पदे ११ दाखविले. गट क संवर्गाची मंजूर पदे ७४५७, एसटी जमातीची राखीव पदे ४९३, ● भरलेल्या पदांची संख्या ३७१, जातवैधता सादर केलेल्यांची संख्या ३००, अधिसंख्य पदावर सेवा वर्ग केलेली ८७ पदे, रिक्त पदे १४ दर्शविली, गट ड संवर्गाची मंजूर पदे २८३६, एसटीची राखीव पदे १८४, भरलेली पदे १३४, जातवैधता सादर केलेल्यांची संख्या ११३, अधिसंख्य पदावर वर्ग केलेले १८ तर रिक्त पदे १५ दाखवली. गट ‘क’ संवर्गातील अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या ● कर्मचायांची पदे मूळ नियुक्तीच्या पदावर कार्यरत नसल्यामुळे भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. अशी पदे ३७ आहे.​







– Finance Department Maharashtra is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Technical Members (State)“.There are total 03 vacancies to be filled. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date for submission of the application is the 24th October 2024. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. Further details are as follows:-​

वित्त विभाग महाराष्ट्र, अंतर्गत “तांत्रिक सदस्य (राज्य)” पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024आहे.​

Ne.gif

  • पदाचे नाव – तांत्रिक सदस्य (राज्य).
  • पदसंख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2024
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Finance Department Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
तांत्रिक सदस्य (राज्य)03 पदे

Educational Qualification For Maharashtra Vitta Vibhag Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तांत्रिक सदस्य (राज्य)The qualifications, eligibility, salary and other terms and conditions of the appointment of a candidate will be governed by the provisions of the CGST Act and Goods and Services Tax Appellate Tribunal (Appointment and Conditions of Service of President and Members) Rules, 2023 (hereinafter referred to as “GSTAT Rules”)

How to Apply For Finance Department Mumbai Recruitment 2024

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For finance.maharashtra.gov.in Recruitment 2024

???? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Finance Department Maharashtra Bharti 2024


– Finance Department Maharashtra is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Retired Room Officer”.There are total 05 vacancies to be filled. The job location for this recruitment is . Interested and eligible candidates can Send their applications to the given e-mail address before the last date. The last date for submission of the application is the 04th October 2024. The official website of the Finance Department of Maharashtra is finance.maharashtra.gov.in. For more details about Finance Department Maharashtra Bharti 2024, visit our website .​

वित्त विभाग महाराष्ट्र, अंतर्गत “सेवानिवृत्त कक्ष अधिकारी” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसेवानिवृत्त कक्ष अधिकारी
  • पदसंख्या05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ताadm1.fd@maharashtra.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑक्टोबर 2024

Finance Department Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
सेवानिवृत्त कक्ष अधिकारी05 पदे

How to Apply For Finance Department Mumbai Recruitment 2024

  1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2024 आहे.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  5. अर्ज दिलेल्या वरील संबंधित ई-मेल पत्त्यावर सादर करावा.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For finance.maharashtra.gov.in Application 2024

???? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock