Van Vibhag Akola Bharti 2024-25
: Van Vibhag Akola, has published the notification for the Post of “Veterinary Officer, Veterinary Assistant”. There is a 02 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address or through e-mail before the last date. The last date for applications is 24th of December 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 30th of December 2024. For more details about Van Vibhag Akola Bharti 2025 , visit our website
.
वनविभाग अकोला अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक
- पदसंख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – dycfakola@mahaforest.gov.in
- अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – उपवनसंरक्षक (प्रा.) अकोला वनविभाग अकोला निसर्ग पर्यटन केंद्र, वसुंधरा हॉल, अशोक वाटीका समोर, मंगळूरपीर रोड, अकोला- 444001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 डिसेंबर 2024
- मुलाखतीची तारीख – 30 डिसेंबर 2024
Van Vibhag Akola Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
पशुवैद्यकीय सहाय्यक | 01 |
Educational Qualification For Van Vibhag Akola Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पशुवैद्यकीय अधिकारी | BV.SC. / MV.Sc. |
पशुवैद्यकीय सहाय्यक | B.Sc. in Zoology |
Salary Details For Van Vibhag Akola Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पशुवैद्यकीय अधिकारी | रु. 50,000/- |
पशुवैद्यकीय सहाय्यक | रु. 20,000/- |
How To Apply For Van Vibhag Akola Job 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 30 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .