लोणावळा सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदे रिक्त, अर्ज थेट ई-मेल द्वारे!! | Lonavala Sahakari Bank Bharti 2024

hanuman

Active member
Lonavala Sahakari Bank Bharti 2024

Lonavala Sahakari Bank Bharti 2024


: Lonavala Sahakari Bank to fill various vacancies fill with the posts. The name of the recruitment is “Chief Executive Officer, Branch Manager / Branch Officer, Clerk”. There are total of 16 vacancies are available to fill posts. Eligible and interested candidates can submit their online (E-mail) applications before the last date. The last date for submission of application is 08 days. For more details Lonavala Sahakari Bank Bharti 2024, visit our website .​

लोणावळा सहकारी बँक अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारी, लिपिक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



  • पदाचे नावमुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारी, लिपिक
  • पदसंख्या16 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 45 – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ता – Isbank.ho@lonavlabank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख08 दिवस

Lonavala Sahakari Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
मुख्य कार्यकारी अधिकारी01
शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारी05
लिपिक10

Educational Qualification For Lonavala Sahakari Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीSenior Manager in Banking Sector, having computer knowledge
शाखा व्यवस्थापक / शाखा अधिकारीGraduate / Post Graduate Degree in any discipline G.D.C & A., JAIIB, having computer knowledge
लिपिकGraduate/Post Graduate from recognized University, Computer Knowledge, MS-CIT

How To Apply For Lonavala Sahakari Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • सदर पदांकरिता सविस्तर सूचना lonavlabank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 दिवस आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For lonavlabank.com Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock