लोक संचालित साधन केंद्र कोल्हापूर अंतर्गत 11 पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!! | Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Bharti 2024

hanuman

Active member
oksanchalit Sadhan Kendra Kolhapur Bharti 2024

Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Bharti 2024


: Lok Sanchalit Sadhan Kendra Kolhapur is going to recruit interested and eligible candidates for the various posts of “Manager, Livelihood Advisor, Associate”. There are 11 vacancies are available for this post. The job location for this recruitment is Rahuri. Interested and eligible candidates can submit their application to the given address before the last date. The last date for submission of the application is the 15th of April 2024. For more details about Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Bharti 2024, visit our website

लोकसंचलित साधना केंद्र
अंतर्गत “व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, सहयोगी” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावव्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, सहयोगी
  • पदसंख्या11 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – द्वारा महिला आर्थिक विकास महामंडळ, कागलकर हाऊस इमारत, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६००३​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024

Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
व्यवस्थापक04
उपजीविका सल्लागार04
सहयोगी03

Educational Qualification For Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापककोणत्याही शाखेचा पदवीधर (MSW/MBA/MA सामाजिक शास्त्र असल्यास प्राधान्य व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
उपजीविका सल्लागारकृषी, पशुवैद्यकीय अथवा तत्सम निगडीत क्षेत्रातील पदवी
सहयोगी१० वी पास (स्थानिक उमेदवारांना प्राधान्य)

How To Apply For Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Job 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For Loksanchalit Sadhan Kendra Kolhapur Notification 2024

📑
PDF जाहिरात

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock