लाडकी बहीण, एप्रिलपासून दरमहा २,१०० रुपये शक्य, दादा कधी देणार सहावा हप्ता?

hanuman

Active member
Ladki Bahin Latest Update

महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २ हजार १०० रुपये देण्याची ग्वाही प्रचारादरम्यान दिली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर एक एप्रिलपासून होण्यांची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी सहाव्या हप्त्याचे १ हजार ५०० रुपये कधी मिळणार, याकडे लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आले का, अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेवा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या मुळे पुढील अपडेट लवकरच उपलब्ध होईल!



Ladki Bahin Latest Update




एकाच कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज आले का, अर्ज करणाऱ्यांपैकी कोण आयकर भरतात, कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का, परितक्त्या, विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या आधारे अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे ४६,००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आता हीच रक्कम दरमहा २.१०० करण्याचे वचन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ६५ हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. परंतु, राज्य चालवायता, दुसऱ्या हाताने, अप्रत्यक्षपणे, ते सरकारला घेणे भाग पडते.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock