लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक लातूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी, अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) द्वारे करा!! । Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024

hanuman

Active member
Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024

Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024


: Laxmi Urban Co-Op Bank Limited Latur Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Officer (IT), Officer”. There are total of Various vacancies are available. Applicant must reach the application to the given address before the last date. The last date of application should be the 05th of April 2024. For more details about Laxmi Urban Co-Op Bank Latur Bharti 2024, visit our website

लक्ष्मी अर्बन को-ऑप बँक अंतर्गत “अधिकारी (आयटी), अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावअधिकारी (आयटी), अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – २५ ते ५० वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ताhr@lucbank.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 एप्रिल 2024

Educational Qualification For Laxmi Urban Co-Op Bank Latur

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी (आयटी)
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा B.E. IT / Computer Science/ (आय.टी.) MCA/ MCS इ. संबंधित शिक्षण धारण केलेला असावा.
  • बैंकिंग सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेट्वर्किंग व सायबर सेक्युरिटी इत्यादी बाबत सखोल ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
  • आय.टी. विभागात कामाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य
अधिकारी
  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा किमान पदवीधर व त्यासोबत JAIIB /GDCA/DCM किंवा सहकार संबंधित शिक्षण धारण केलेला असावा.
  • MBA (Fin.) / उच्च पदवी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
  • किमान ५ वर्ष अधिकारी / शाखाधिकारी पदावर बँक किंवा वित्तीय संस्थेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

How To Apply For Laxmi Urban Co-Op Bank Latur Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For lucbank.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock