: दिनांक ०१/१२/२०२४ रोजी फेडरेशनतर्फे ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्रश्न उत्तरांवर काही आक्षेप असल्यास दिनांक ०४/१२/२०२४ पर्यंत दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लिमिटेड, मुंबई या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पुराव्यासोबत आक्षेप नोंदविण्यात यावा. दिनांक ०४/१२/२०२४ नंतर आलेल्या हरकती / आक्षेप यांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
The post appeared first on .