राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत ”या” पदाकरीता नवीन जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज!! | National Insurance Academy Pune Bharti 2024

hanuman

Active member
National Insurance Academy Pune Bharti 2024

National Insurance Academy Pune Bharti 2024


: National Insurance Academy Applications are invited from eligible candidates for the various vacant posts of “Faculty Member, Assistant Professor (IT), Junior Engineer (Electrical), Librarian”. There are total of 05 vacancies are available. Applicant must reach the application to the given address before the last date. The last date of application should be the 15th of May 2024. For more details about NIA Pune Bharti 2024, visit our website

राष्ट्रीय विमा अकादमी अंतर्गत “शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल
  • पदसंख्या05 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 62 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ताlibn@niapune.org.in
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कु.अनिता दाते ES ते संचालक आणि वरिष्ठ व्यवस्थापक Estb. राष्ट्रीय विमा अकादमी 25, बालेवाडी, बाणेर रोड, NIA P.O. पुणे – ४१११०४५​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2024

NIA Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शिक्षक सदस्य03
सहायक प्राध्यापक (आयटी)02

Eligibility Criteria For NIA Pune Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिक्षक सदस्यGraduate / post-graduate in any general stream, Management, Engineering, Law, Agriculture, Horticulture
सहायक प्राध्यापक (आयटी)Ph.D. in the relevant academic area is mandatory, with first class or equivalent (in terms of grades, etc.) in Master’s Degree, with a
consistently good academic record.
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)B.E / B.Tech. in Electrical Engineering with minimum60% marks or equivalent grade from a recognized
University / Institute
ग्रंथपालMaster’s Degree in Library Science/Information Science/ Documentation Science

Salary Details For NIA Pune Application 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिक्षक सदस्यRs.1,50,000/- plus Rs.30,000/
सहायक प्राध्यापक (आयटी)Level 12 (101500-167400) of pay matrix as per CFTI Scale of Pay
कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल)Level 7 (Rs.44900- 142400) of pay matrix as per 7th CPC Gross Emoluments including HRA is approx. Rs.91,000/-
ग्रंथपालLevel 7 (Rs.44900- 142400) of pay matrix as per 7th CPC Gross Emoluments including HRA is approx. Rs.91,000/-

How To Apply For NIA Pune Notification 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For niapune.org.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात (शिक्षक सदस्य)
📑
PDF जाहिरात (सहायक प्राध्यापक (आयटी))
📑
PDF जाहिरात (कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल))
📑
PDF जाहिरात (ग्रंथपाल)
✅
अधिकृत वेबसाईट

03

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock