मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती; ई-मेल द्वारे अर्ज करा !! | MRVC Bharti 2024

hanuman

Active member
MRVC Bharti 2024

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024


: MRVC Mumbai (Mumbai Railway Development Corporation Ltd., ) is going to recruit for the posts of “Deputy General Manager, Assistant Manager”. There are total of 06 vacancies are available to fill posts. Interested candidates can apply before the last date. the last date for submission of application is 07th of March 2024 07th of May 2024. For more details about Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024, visit our website .​

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., अंतर्गत “उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 07 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावउपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
  • पदसंख्या06 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा – ४५ वर्षे
    • ????
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)​
  • ई-मेल पत्ताcareer@mrvc.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मार्च 2024 07 मे 2024

MRVC Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
उपमहाव्यवस्थापक01 पद
उपमहाव्यवस्थापक01 पद
सहायक व्यवस्थापक04 पदे

Educational Qualification For MRVC Mumbai Online Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापकBE/B.Tech in Civil Engineering with First Class from recognized (AICTE) University.
उपमहाव्यवस्थापकBE/B.Tech (Civil/Electrical/Electronics) with not less than 70% marks & Post Graduation in any engineering stream from recognized (AICTE) University.
सहायक व्यवस्थापकBE/B.Tech (Civil/Electrical/Electronics) with not less than 60% marks from recognized (AICTE) University and minimum 5 years of post-qualification working experience in safety management of construction projects.

Salary Details For Mumbai Railway Development Corporation Ltd Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
उपमहाव्यवस्थापकRs.1,63,155/- p.m.
उपमहाव्यवस्थापकDGM(Safety)/Rs.1,72,655/- p.m.
सहायक व्यवस्थापकRs.1,10,772/

Sr. Manager (Safety)/1,52,361/- p.m.

How To Apply For Mumbai Railway Development Corporation Ltd Application 2024

  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या ई-मेल पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 07 मे 2024 आहे.
  • योग्य स्वरूपाशिवाय आणि पात्रतेच्या आधारभूत कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For mrvc.indianrailways.gov.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात (शुद्धिपत्रक)
📑
PDF जाहिरात 1
📑
PDF जाहिरात 2
📑
PDF जाहिरात 3
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock