मुंबई उच्च न्यायालय फीस संदर्भातील नवीन शुद्धिपत्रक जाहीर !! | BHC Mumbai Bharti 2024

hanuman

Active member
BHC Mumbai Bharti 2024

BHC Mumbai Bharti 2024

उच्च न्यायालय, मुंबईच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक २८/०३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीनुसार, उच्च न्यायालय, मुंबई, मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवरील “शिपाई / हमाल” पदाच्या लेखी परीक्षेस पात्र झालेल्या ३८८८ उमेदवारांना असे सूचित करण्यात येत आहे की, त्यांनी शिपाई/हमाल पदाची जाहिरात दिनांक २१/०३/२०२३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक ०५/०४/२०२४ ते १५/०४/२०२४ या कालावधीत परीक्षा फी १२५/- ‘SBI Collect’ (स्टेट बँक ऑफ इंडिया) मार्फत फक्त ऑनलाईन पध्दतीने जमा करावी. “SBI Collect” लिंक ०५/०४/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उघडेल आणि १५/०४/२०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

तसेच इतर कोणत्याही मार्गाने शुल्क स्विकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. नमूद केलेल्या कालावधीत शुल्क न भरल्यास उमेदवारास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही व त्याची / तिची उमेदवारी सदर पदाकरीता रद्द ठरविण्यात येईल.










: The application is invited for the vacant post of ”District Judge, Senior Civil Judge”. There are 07 vacancies available for this post. The employment place for this recruitment is . Eligible candidates can apply through the aforementioned address before the last date. The last date for submission of the application is the 19th of March 2024. For more details about BHC Mumbai Bharti 2024, visit our website

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत ”जिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024 आहे.​
Ne.gif

  • पदाचे नावजिल्हा न्यायाधीश, वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश
  • पदसंख्या07 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032.​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मार्च 2024

BHC Mumbai Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
जिल्हा न्यायाधीश06 post
वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश01 post

How To Apply For BHC Mumbai Jobs 2024

  • उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For bombayhighcourt.nic.in Bharti 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock