माणदेशी महिला सहकारी बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांकरिता ई-मेल द्वारे अर्ज करा | Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024

hanuman

Active member
Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024

Mann Deshi Bank Bharti 2024


: The recruitment notification is published by Mann Deshi Mahila Sahakari Bank, Mhaswad, Dist Satara to fill the “HRM, Branch Officer, Accountant, Officer”. There are a total of 09 vacancies available to fill the posts. Eligible candidates are directed to submit their application Online through manndeshibank.com or Send their applications to careers@manndeshibank.com this Email. Last date to submit applications is 06th of December 2024. For more details Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024, visit our website .​

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा अंतर्गत “मानव संसाधन विभाग प्रमुख, शाखा अधिकारी, लेखापाल, अधिकारी” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमानव संसाधन विभाग प्रमुख, शाखा अधिकारी, लेखापाल, अधिकारी
  • पदसंख्या09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – २५ वर्षे ते ४० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ताcareers@manndeshibank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख06 डिसेंबर 2024

Mann Deshi Mahila Sahakari Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
मानव संसाधन विभाग प्रमुख01
शाखा अधिकारी02
लेखापाल04
अधिकारी02

Educational Qualification For Mann Deshi Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मानव संसाधन विभाग प्रमुखउमेदवार MBA (HR) / M.Com सह बँकेत वरिष्ठ पातळीवर अथवा HR पदाचा किमान १ वर्ष कामाचा अनुभव असावा. MBA (HR) असल्यास प्राधान्य.
शाखा अधिकारीउमेदवार बी. कॉम / एम.कॉम. सह बँकेत वरिष्ठ पातळीवर कामाचा अनुभव असावा. GDC & A, JAIIB असल्यास प्राधान्य
लेखापालउमेदवार बी. कॉम / एम. कॉम. सह बँकेत अथवा खासगी आस्थापनेत (Accountant) कामाचा अनुभव असावा. GDC & A, JAIIB असल्यास प्राधान्य.
अधिकारीउमेदवार बी. कॉम / एम. कॉम. सह बँकेत अथवा खासगी आस्थापनेत कामाचा अनुभव असावा. GDC & A, JAIIB असल्यास प्राधान्य.

How To Apply For Mann Deshi Mahila Sahakari Bank Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For manndeshibank.com Application 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock