UMED MSRLM Wardha Bharti 2025
UMED MSRLM Wardha Bharti 2025: UMED MSRLM
, Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant Posts. The name of the post for this recruitment is “Chief Executive Officer, Accountant, IFC Block Anchor, Senior CRP”. There are a total of 11 vacancies available. The job location for this recruitment is Wardha. Interested applicants can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 31st December 2024. For more details about UMED MSRLM Wardha Bharti 2025, visit our website
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, लेखापाल, IFC ब्लॉक अँकर, वरिष्ठ CRP
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 43 वर्षे
-
- नोकरी ठिकाण –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), वर्धा, जुनी जिल्हा परिषद इमारत, नेताजी चौक सामान्य रूग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड, वर्धा 442001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2024
UMED MSRLM Wardha Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
लेखापाल | 01 |
IFC ब्लॉक अँकर | 03 |
वरिष्ठ CRP | 06 |
Educational Qualification For UMED MSRLM Wardha Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Bachelor of Science in Agriculture or B.Tech. in Agriculture or Bachelor of Veterinary Science or Bachelor of Science in Animal Husbandry |
लेखापाल | B. Com Graduate or minimum 12th (Commerce) 2. MSCIT प्रमाणपत्र |
IFC ब्लॉक अँकर | Bachelor of science in Agriculture or Bachelor of Science in Horticulture or B.Tech.in Agriculture or Bachelor of science in Fishery, Bachelor of science in Forestry, Bachelor of Veterinary Science & Bachelor of Science in Animal Husbandry, Bachelor of Business Administration पदवीधारक असणे आवश्यक. |
वरिष्ठ CRP | 12th Pass |
Salary Details For UMED MSRLM Wardha Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
मुख्य कार्यकारी अधिकारी | रु.15,000/- प्रतिमाह |
लेखापाल | प्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन रु. ६०००/- |
IFC ब्लॉक अँकर | रु.२०,०००/- प्रतिमाह |
वरिष्ठ CRP | प्रवास देयकासह दरमहा कमाल मानधन रु. ६०००/- |
How To Apply For UMED MSRLM Wardha Jobs 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्जाचा नमुना व इरत माहिती jalna.gov.inया वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .