महाराष्ट्र अर्बन को-ऑप. कनिष्ठ लिपिक व अन्य पदांच्या भरतीचे प्रवेशपत्र जाहीर, परीक्षा कधी होणार येथे जाणून घ्या । MUCBF Admit Card

hanuman

Active member
MUCBF Bharti 2024

MUCBF Admit Card Download

: महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ०६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २१३ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय. टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १२/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २६/११/२०२४ पर्यंत मागविण्यात आलेले होते. या पदांसाठी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. उमेदवार खालील लिंक द्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत









MUCBF Hall Ticket 2024


: The Maharashtra Urban Co-op for the post of ‘Junior Clerk’ in Jalgaon, a leading urban co-operative bank, operating through a total of 7 branches in Jalgaon and Nashik district area of Maharashtra state and having a turnover of around Rs.27.27 crores. Banks Federation Ltd. Online applications were invited through Mumbai. According to the said advertisement, the online examination for these posts will be conducted on 22 September at the venue given below. However, all the candidates should download their admit card through the link given below. Following are the post details and important instruction​

महाराष्ट्र राज्यातील जळगाव व नाशिक जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २०७.२७ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या जळगाव स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते . सदर जाहिरातीला अनुसरून या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा २२ सप्टेंबर रोजी खाली दिलेल्या स्थळावर आयॊजीत होणार आहे. तरी सर्व उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र खालील लिंक द्वारे डाउनलोड करावे. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
  • परीक्षा दिनांक: सप्टेंबर २२, २०२४
  • परीक्षेचे स्थळ: अॅड. एस. ए. बाहेती महाविद्यालय कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खॉजामिया रोड, जळगाव

MUCBF-Exam-Date.jpg









The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock