महापारेषण अकोला अंतर्गत ‘वीजतंत्री’ पदाकरिता नवीन भरती सुरु; ऑनलाईन नोंदणी करा! । MahaPareshan Akola Bharti 2025

hanuman

Active member
MahaPareshan Solapur Bharti 2024

MahaPareshan Akola Bharti 2024-25


: Mahatransco Akola (Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited, ) – The recruitment notification has been declared for the 76 vacancies to fill with the posts. Candidates need to apply online through given link before last date. Interested and eligible candidates apply before the 26th of December 2024. The official website of MahaPareshan akola is . Further details are as follows:-

Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited (Mahatransco), Akola, has announced the recruitment notification for 2024, offering 76 vacancies for various posts. This is a great opportunity for candidates seeking to join Mahatransco Akola and work in the state’s power transmission sector. Interested and eligible candidates can apply online through the official website before the last date, 26th December 2024. The recruitment process is open to candidates who meet the eligibility criteria outlined in the official notification. Don’t miss the chance to be part of Mahatransco and contribute to Maharashtra’s power infrastructure. Make sure to apply before the deadline to secure your spot in this recruitment drive.​

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
  • पद संख्या – 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • नोकरी ठिकाण –
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर 2024​
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, २रा माळा, रतनलाल प्लॉटस, अकोला- 444005
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2025

MahaPareshan Akola Vacancy 2024-25

पदाचे नाव पदसंख्या
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)76 पदे

Education Qualification For MahaPareshan Akola Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)1) महाराष्ट्र राज्य विद्युत माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण.

2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTV) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्यगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

Salary For MahaPareshan Akola Arj 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)7700/-

How To Apply For Maharashtra State Electricity Board Transmission Company Limited Akola Recruitment 2024

  • या भरतीकरिता उमेदवारांनी या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
  • वरील प्रमाणे अर्ज करणा-या उमेदवारांनी सदर अर्जाचा Screen Short सहित जाहिराती सोबत जोडलेल्या फॉर्ममध्ये अचुक माहिती भरुन त्यांच्याशी संबधित पत्त्यावर पाठवावे.
  • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
  • फक्त ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेद्वारांचे टपालाव्दारे विहीत कालावधीत प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाईल.
  • ऑनलाईन नोंदणी / अर्ज करण्याची अंतिम दिनांक
    30 डिसेंबर 2024​
    आहे.
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​




Important Links For Akola Recruitment 2024-25

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन नोंदणी
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock