: महात्मा फुले अर्बन को-ऑप बँक अमरावतीने 2024 च्या भरती प्रक्रियेतील परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2024 रोजी पूर्ण झाली होती, आणि बँकेने परीक्षा दिनांक आणि प्रवेशपत्राची लिंक जाहीर केलेले आहे.. . या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
प्रवेशपत्र डाउनलोड कसे करावे?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
- होमपेजवर “Recruitment/Admit Card” विभाग निवडा.
- आपले लॉगिन डिटेल्स (नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख) प्रविष्ट करा.
- प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंट घ्या.
महत्त्वाचे निर्देश:
- परीक्षेसाठी प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेशपत्रासोबत वैध ओळखपत्र (जसे की आधार कार्ड) आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्या.
तांत्रिक अडचणीमुळे दी. 27-10-2024 ला होणारी महात्मा फुले बँक अमरावती या बँकेची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे याची परीक्षार्थीनी नोंद घ्यावी. सुधारित परीक्षा दिनांक वेळ तसेच परीक्षा केंद्र या बद्दल माहिती या संकेस्थळावर प्रकाशित करण्यात येईल तसेच Email द्वारे परीक्षार्थीना कळवण्यात येईल.
The post appeared first on .