महाज्योती मार्फत मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना | MahaJyoti Arthik Sahay Yojana

hanuman

Active member
Mahajyoti Exam Time Table 2023 Download

MahaJyoti Arthik Sahay Yojana Details

: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा 2023 (जाहिरात नं. 125/2023 दि.17/12/2024 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीकरीता एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

योजनेच्या लाभासाठी पात्रताः – Eligibility For MahaJyoti Arthik Sahay Yojana


1. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. . विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा

3 2023 (दि.17/12/2024 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार) उत्तीर्ण झालेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रेः List Of Documents Required For MahaJyoti Arthik Sahay Yojana


1. आधार कार्ड

2. जात प्रमाणपत्र

3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

4. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा-2023 प्रवेश पत्र

5. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा -2023 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)

अर्ज कसा करावा – How To Apply For MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana


1. महाज्योती या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (Food And Drugs Administration) Personality/Interview Test-2023″ यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अटी व शर्ती : 1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/12/2024 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतिम निवड प्रक्रियेच्या टण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती विद्यार्थी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.

5. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

6. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21. E-mail Id: mahajyotingp@gmail.com


महाज्योती मार्फत “महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा – 2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना”मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना
19-12-2024



Mahajyoti Financial Assistance For MPSC Mains 2023


: Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For MPSC Mains 2023. Online applications are invited for a financial assistance scheme to provide one-time financial assistance to candidates from Other Backward Classes, Exempt Castes-Nomadic Tribes, and Special Backward Classes who have passed the Maharashtra Public Service Commission Pre-Examination.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी आर्थिक सहाय्य

योजनेचे तपशील

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेचे स्वरुप :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परिक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.15,000/- आर्थिक सहाय्य महाज्योती मार्फत देण्यात येईल.

योजनेच्या लाभासाठी पात्रता :-

1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती ती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
2. विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) 2023 पुर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला – असावा.
3. ज्या उमेदवारांना सदर परीक्षेसाठी इतर संस्था/सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे अश्या उमेदवारांना सदर योजनाच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे :-

1. आधार कार्ड
2. जातीचा प्रमाणपत्र
3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र
4.पूर्व बॅकेचे परीक्षेचे प्रवेश पत्र तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक)
5.पूर्व परिक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैटक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)​

अर्ज कसा करावा :-

1. महाज्योती या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For MPSC Mains -2023” (State Services) यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्ज करण्याचा अंतिम दि. 30/09/2023 आहे.
3. अर्जासोबत ओळखपत्र, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, पूर्व परिक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) आदि कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील. सदर कागदपत्रे स्व-सांक्षाकिंत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावी.
4. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.
5. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21. E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com


MahaJyoti Arthik Sahay Yojana


: Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Interview/Personality Test-2021 (Civil Services). Apply online through before the 31st of October 2022. Click on the below link for the online application. Further details are given below.

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) मुख्य परीक्षा – 2021 उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांना तयारीसाठी आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी संबंधितांनी या संकेतस्थळावर सूचना फलक/Notice बोर्ड मधील “Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For Interview/Personality Test-2021 (Civil Services)” यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक 31/10/2022 पर्यंत अर्ज करावा. योजनेचा सविस्तर तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टीप : टपालाद्वारे/प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana


MahaJyoti Arthik Sahay Yojana


Important Links: MahaJyoti Financial Assistance Scheme


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock