महत्वाचे अपडेट – मृद, जलसंधारण विभागातील अभियंत्याची पदे रिक्त !! – Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024

hanuman

Active member
Department of Fisheries Bharti 2024

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2024




सालेकसा – येथे मृद व जलसंधारण विभागाचे कार्यालय असून हे कार्यालय केवळ नावालाय विभागीय कार्यालय ठरत आहे. या कार्यालयात अमियत्यांची एकूण सहा पदे मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत. परिणामी या कार्यालया होणारी जलसंधारणाची काने मंडबस्त्यात आहेत. या विभातिर्गत सर्व प्रकल्प अपूर्ण आहेत तर काही सुरुच्च झाली नाही कार्यालयात एका सेवानिवृत अभियंत्याला बसवून ठेवले आत असून या कार्यालयाचे कामकाज सुरु असल्याचे चित्र आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

सालेकसा तालुका स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत विकासापासून वंचित आहे. मुबलक प्रमाणात जल, जंगल, जमीन असून सुद्धा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, शासनाच्या उदासीनतेमुळे तालुकास्तरावरील कार्यालयात सातत्याने रिक्त पदे आहेत. सालेकसा तालुक्यातील मृद व जलसंधारण कार्यालय उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयातून तीन तालुक्यांचे काम चालते. आता या कार्यालयातून आमगाव व सालेकसा तालुक्याचे काम पाहिले जाते.​

Ne.gif


दोन तालुक्यांमध्ये जलसंधारण संबंधित अनेक प्रकल्पांची दखल घेण्यापासून ते आमगाव व सालेकसा तालुक्यात जलसंधारणाची अनेक नवीन प्रकल्प उभारणीची कामे केली जात आहेत. दोन्ही तालुक्याची पाणी पातळी वाढविणे आणि सिंचन क्षेत्र वाढविणे यासाठी दोन्ही तालुक्यात नवीन जलसंधारण प्रकल्प मंजूर करून घेणे आवश्यक आहे. ही सर्व तांत्रिक कामे करण्यासाठी सहा अभियंत्याची पदे मंजूर आहेत. परंतु कार्यालयात एकच मुख्य अभियंता आहे. त्यांनाच कार्यालयाचे काम पाहावे लागते. विविध प्रकारच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते..​



: Department of Soil and Water Conservation is going to recruit for 28 vacant posts of “Water Conservation Officer”. Interested and eligible candidates can apply before the 17th of February 2023. The official webiste of Mrudu and Jalsandharan Vibhag is waterconserve.maharashtra.gov.in. More detail is given below:-​

मृदू व जलसंधारण विभाग अंतर्गत “जलसंधारण अधिकारी” पदाच्या एकुण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.​
  • पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
    • ????
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, लातूर,पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर , छत्रपती शिवाजी महराज चौक लातूर -413512
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2023

Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
जलसंधारण अधिकारी28 पदे

Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जलसंधारण अधिकारी1. जलसंपदा व जलसंधारण विभागातून सेवानिवृत्त झालेले गट-ब जलसंधारण अधिकारी, सहा. अभि. श्रेणी-२ / शा.अ./क.अ. (राजपत्रित / अराजपत्रित)

2. सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यास किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

How to Apply For Mrudu and Jalsandharan Vibhag Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे3
  2. सदर जाहिरात व अर्जाचा नमुना मा. अप्पर आयुक्त, जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र, पुणे या कार्यालयाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
  8. योजित कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Department of Soil and Water Conservation Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीकरिता पात्र उमेदवारांना पत्र इमेलद्वारे / टपालाने पाठविण्यात येईल व भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल.
  • अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना वैयक्तिक ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • सदर नेमणुका समितीच्या मुलाखतीद्वारे करण्यात येतील.
  • संपूर्ण नेमणुका प्रक्रिया किंवा दिलेल्या नेमणुका रद्द करण्याचे सर्व अधिकार हे नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy details 2023


Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Department of Soil and Water Conservation Recruitment 2023 | waterconserve.maharashtra.gov.in Recruitment 2023

????PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The offline applications are invited for the “Water Conservation Officer” posts under the Department of Soil and Water Conservation. There are a total of 28 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Latur. Applicants apply offline mode for Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 17th of February 2023. For more details about Mrudu and Jalsandharan Vibhag Application 2023, Department of Soil and Water Conservation Bharti 2023 / Department of Soil and Water Conservation Recruitment 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Career 2023/ Mrudu and Jalsandharan Vibhag Vacancy 2023, visit our website .​


Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti 2023 Details

???? Recruitment Details Mrudu and Jalsandharan Vibhag Pune Recruitment 2023
???? Name of PostsWater Conservation Officer
???? No of Posts28 Vacancies
???? Job LocationPune
✍
???? Application Mode
Offline
✉
Address
District Water Conservation Officer, Soil and Water Conservation Department, Latur, 1st Floor, Central Administrative Building, Old Collector Office Complex, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Latur-413512
✅
Official WebSite

Educational Qualification For Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment 2023

Age Criteria For Department of Soil and Water Conservation Jobs 2023

Age Limit65 years
Water Conservation Officer1. Retired Group-B Water Conservation Officers from Water Resources and Water Conservation Department.

Mrudu and Jalsandharan Vibhag Recruitment Vacancy Details

Water Conservation Officer28 vacancies

All Important Dates | Recruitment 2023

⏰
Last Date
17th of February 2023

Mrudu and Jalsandharan Vibhag Bharti Important Links

???? Full Advertisement
✅
Official Website
[td]
???? Name of Department
[/td]​
[td]
Department of Soil and Water Conservation
[/td]​

2. Retired officer/employee must have a minimum of 3 years of experience.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock