महत्वाची बातमी – लोकसभा निवडणुकीमुळे सीईटीच्या तारखांत बदल; कधी होणार कोणती परीक्षा? इथे बघा डिटेल्स | MHT-CET Time Table 2024

hanuman

Active member
MBA MMS CET 2023

MHT CET Revised Schedule 2024


: The Maharashtra CET Cell postponed the April schedule of the Common Entrance Test (CET) to May, so the NEET and CET exams were held on the same day. The CET cell had canceled the CET exam scheduled on May 5. Announcing the new schedule on Thursday, SAIL has conducted the May 5 exam in the state on May 17. Due to the Lok Sabha elections, CET’s April exams have been postponed. CET Cell had not considered the schedule of ‘NEET’ while pushing the schedule. Change in schedule if any will be informed with sufficient notice to all concerned.

महाराष्ट्र सीईटी सेलने सामायिक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) एप्रिलमधील वेळापत्रक मेपर्यंत पुढे ढकलल्यामुळे एकाच दिवशी नीट व सीईटी परीक्षा आली होती. सीईटी सेलने ५ मे रोजी होणारी सीईटीची परीक्षा रद्द केली होती. गुरुवारी नवे वेळापत्रक जाहीर करीत सेलने राज्यातील ५ मेची परीक्षा १७ मे रोजी घेतली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीच्या एप्रिलमधील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीईटी सेलने वेळापत्रक पुढे ढकलताना ‘नीट’च्या वेळापत्रकाचा विचार केला नव्हता. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Revised Schedule of CET A.Y. 2024-25

Sr.No.Name of CETRevised Date of CET
1MHTCETPCB Group:
2MAH- AAC CETSunday,12-05-2024 (Offline)
3MAH-B.A./B.Sc. B.Ed.(Four Year Integrated Course)-CETSaturday,18-05-2024
4MAH- L.LB.5 Yrs. CET( Five Year integrated Course)Saturday,18-05-2024
5MH-Nursing CETFriday,24-05-2024
6MAH-BHMCT CETWednesday,22-05-2024
7MAH- B.BCA/BBA/BMS/BBM-CETMonday, 27-05-2024
8MH-DPN PI IN CETTo be announced later
9MAH-PGP-CET / PGO-CET / M.Sc(A & SLPJ-CET / M.Sc(P & OVCETTo be announced later


22-April, 23-April, 24-April, 28-April, 29- April, 30-April 2024

PCM Group:

2-May, 3-May, 4-May, 9-May, 10-May, 11-May, 15-May, 16-May, 17May 2024


& Saturday,25-05-2024


To

Wednesday, 29-05-2024




MHT-CET Time Table 2024


– Admission to various professional courses will be given through CET examination for admission in the academic year 2024-25. The tentative schedule of these CET exams has been released by the State Common Entrance Test Cell. According to this, CET examinations of various courses will be held in phases from the month of March. The MHT-CET exam, which has the highest number of students, will be conducted in two phases in the months of April and May.

Maharashtra CET Exam 2024 Full Schedule is Out !! Candidates can check Maha CET Exam Time Table 2024 at below image. As Per Published Time Table MAH-M.Ed. CET exam is on 2nd March 2024, MAH-L.L.B.3 Yrs. CET is on Tuesday,12-03-2024 & Wednesday, 13-03-2024. Full CET 2024 Time Table at below

The State Common Entrance Examination Cell (CET Cell) has announced the probable schedule of 19 entrance examinations to be conducted for admission to various professional courses in the state. Accordingly, the MHT-CET for post-12th engineering, technology course degree admission will be held from April 16 to 30.​

विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत. या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे जाहीर केले आहे. त्‍यानुसार मार्च महिन्‍यापासून टप्प्‍याटप्प्‍याने विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षा होतील. सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा एप्रिल व मे महिन्‍यात दोन टप्प्‍यात घेतली जाईल. (MHT CET exams start from March Probable schedule announced) विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्‍या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

मार्चपासून सीईटीच्या परीक्षा; संभाव्य वेळापत्रक जाहीर

सीईटी सेलच्या वतीने राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या मार्च महिन्यापासून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी टप्याटप्याने सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे दरवर्षी सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले जाते. सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यामध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि, विधी, हॉटेल मॅनेजमेंट डिझाइन अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बारावीनंतरच्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रम पदवी प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी परीक्षा दि. १६ ते ३० एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर एमबीए / एमएमएस साठी परीक्षा दि. ९ ते १० मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.​

यापूर्वी कोरोना महामारीमुळे विस्कळित झालेले सीईटी परीक्षांचे वेळापत्रक शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून सुरळीत झाले आहे. यामुळे प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण करणेदेखील यंत्रणांना शक्‍य होत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

CET Exam Time Table 2024


CET Exam Time Table 2024


दोन मार्चपासून परीक्षेला सुरुवात
सीईटी सेलमार्फत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यंदा बी.एड./ एम.एड. (तीन वर्ष) आणि एमएड (पीजी) – दि. २ मार्च, एम.पी.एड – दि. ३ मार्च, बी.एड. (जनरल) – दि. ४ ते ६ मार्च, एम. आर्च आणि हॉटेल मॅनेजमेंट एम.एचएमसीटी – दि. ११ मार्च, एलएलबी (तीन वर्ष) दि. १२ ते १३ मार्च, एमसीए १४ मार्च रोजी परीक्षा होईल. सविस्तर वेळापत्रक . org/ या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.​

सर्व परीक्षा ऑनलाइन

सीईटी परीक्षांना प्रविष्ट विद्यार्थी संख्येनुसार एकापेक्षा जास्‍त दिवस व सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन केले जात असते. संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्‍या जाणार आहेत. केवळ आर्किटेक्‍चर आणि डिझाईन शिक्षणक्रमांच्‍या परीक्षेत चित्रकला विषय असल्‍याने या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होतील.



सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक असे

अभ्यासक्रम संभाव्‍य तारीख

  • एलएलबी (३ वर्षे) ११ ते १३ मार्च
  • बी.एड. १५ ते १८ मार्च
  • एमबीए २३ व २४ मार्च
  • एमसीए ३० मार्च
  • बी. डिझाइन ६ एप्रिल
  • एम. आर्क. ७ एप्रिल
  • एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे
  • एलएलबी (५ वर्षे) ७ व ८ मे
  • बी. एस्सी. (नर्सिंग) ९ व १० मे





The preparations for the next academic year have been started after the end of this year’s admission so that the students who are taking admission in the professional courses next year can prepare for the exams from now. Probable schedule of Pre-Entrance Test (CET) for as many as 20 courses required for admission in the next academic year has been announced. The MHT-CET exam in which more than five lakh students are registered will be held between April 16 and May 2. Download MHT-CET Time Table 2023 at below​

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सर्व सामाईक परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीईटी परीक्षांना मार्च २०२४ पासून सुरूवात होणार आहेत. २० पैकी २ परीक्षा या ऑफलाइन असणार आहेत. इतर सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. एमएचटी-सीईटी १६ एप्रिल ते २ मे रोजी होणार आहे. यंदा २२ दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख ५४ हजार ५७३ मुलांनी तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती, असे ६ लाख ३६ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नियोजन केले आहे.

विद्यार्थ्यांना आतापासूनच प्रवेश पूर्व परीक्षांचा अभ्यास आणि नियोजन करता यावे यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकात गेल्या दोन वर्षात बदल झाले होते. आता पूर्वीप्रमाणेच शैक्षणिक वर्ष सुरळीत होत आहे. सर्व सीईटी वेळेत पूर्ण करुन त्यानंतर प्रवेश कॅप फेरी मार्फत प्रवेश प्रक्रियाही नियोजनबद्ध करता येणार आहे.- महेन्द्र वारभुवन, आयुक्त, सीईटी सेल​

MHT CET Exam Timetable 2024


अशा आहेत संभाव्य तारखा-एमएचटी-सीईटी -१६ एप्रिल ते २ मे

  • -बीएड-एमएड (३ वर्ष)
  • -२ मार्च -एमपीएड -९ मार्च,
  • -एलएलबी ३ वर्ष -११ ते १३ मार्च
  • -बीपीएड -१५ ते १८ मार्च
  • -बीएड जनरल, स्पेशल -१८ ते २१ मार्च
  • -एमबीए-एमएमएस- २३,२४ मार्च
  • -एमसीए- ३० मार्च
  • – डिझाईन (ऑफलाईन)- ६ एप्रिल
  • -एम आर्च -७ एप्रिल
  • -एम-एचएमसीटी -७ एप्रिल
  • -बी-एचएमसीटी- १३ एप्रिल
  • -बी-प्लॅनिंग -१३ एप्रिल
  • -बीए, बीएस्सी
  • -बीएड (४ वर्षे)- ६ मे
  • -एलएलबी ५ वर्षे – ७ ते८ मे
  • -बीएसस्सी नर्सिंग -९ते १० मे
  • -एएनएम-जीएनएम -९ते १० मे
  • -एएसी (ऑफलाईन)- १२ मे
  • -पीजीपी, पीजीओ १२ मे




MHT-CET Time Table 2023 New Update


– Big news! Website Launched for MHT CET 2023 Exam. Along with the official website, CET Maharashtra Cell has also announced MHT CET Syllabus for Medical Education, Technical Education and Higher Education Examinations.​

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2023 साठी अधिकृत वेबसाइट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, प्रवेशपत्र डाउनलोड करणे आणि सर्व MHT CET 2023 परीक्षांसाठी स्कोअरकार्ड घोषणा यापुढे cetcell.mahacet.org या नवीन अधिकृत वेबसाइटवर आयोजित केल्या जातील.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

New MHT CET Website Link


अधिकृत वेबसाइटसह, CET महाराष्ट्र सेलने वैद्यकीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण आणि उच्च शिक्षण परीक्षांसाठी MHT CET अभ्यासक्रम देखील जाहीर केला आहे. ताज्या अपडेटनुसार, MAH-LLB (5 वर्षे) चाचणी देखील CET सेलद्वारे 2 एप्रिल रोजी पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे. यापूर्वी ही परीक्षा यावर्षी 01 एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेच्या पूर्ण वेळापत्रकासाठी उमेदवार cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटचा संदर्भ घेऊ शकतात.

राज्य CET सेल महाराष्ट्राने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश परीक्षा MAH MBA/MMS CET 2023, MAH LLB (5 वर्षे) CET 2023, MHT CET 2023, MAH LLB (3 वर्षे) CET 2023 आणि इतर अनेकांसाठी अभ्यासक्रमनिहाय अभ्यासक्रम आणि मार्किंग योजना जारी केली आहे.​

MHT CET Exam Dates 2023


MHT CET Exam Dates: The State Common Entrance Test Cell (MHT CET) has announced the Maharashtra State Common Entrance Test Dates (MHT CET Exam Dates). The various stream wise exam dates are provided in the table below.


MHT CET Exam Dates 2023

StreamExam Date
MBA CET 202325 and 26 March 2023
MCA CET 202327 March 2023
B. Ed / M. Ed CET 202302 April 2023
B. Sc / M.Sc B.Ed.(Four-Year Integrated Course) CET 202302 April 2023
MC CET 202316 April 2023
LLB 5 years CET 202320 April 2023
M. P. Ed CET 202323 April 2023
B. Ed CET 202323 to 25 April 2023
LLB 3 years CET 202302 and 03 May 2023
MHT CET 202309 to 13 May 2023 (PCB Group)


15 to 20 May 2023 (PCM Group)



परीक्षा आणि संभाव्य तारीख परीक्षा आणि संभाव्य तारीख
MAH-MBA/MMS-CET: 18 मार्च आणि 19 मार्च 2023MAH-BEd आणि ELCT-CET: 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2023
MAH-MCA-CET: 25 मार्च आणि 26 मार्च 2023MAH-BPEd-CET: CET ऑनलाइन – 3 मे (क्षेत्रीय चाचणी 4 मे ते 6 मे) 2023
MAH-LLB (5 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल 2023MAH-AAC CET (ऑफलाइन मोड): 16 एप्रिल 2023
MAH-BA/BSc-BEd CET: 2 एप्रिल 2023MAH-MEd CET: 9 मे 2023
MAH-LLB (3 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम): 2 एप्रिल आणि 3 एप्रिल 2023MAH-मार्च CET: एप्रिल 30 2023
MAH-BHMCT: 20 एप्रिल 2023MAH-MHMCT CET: 30 एप्रिल 2023
MAH-BPlanning CET: 23 एप्रिल 2023MAH-BDesign CET: एप्रिल 30 2023
MAH-MPed CET: CET ऑनलाइन – 23 एप्रिल (क्षेत्रीय चाचणी 24 एप्रिल ते 26 एप्रिल) 2023MHTCET: PCM 9 मे ते 13 मे (PCB – 15 मे ते 20 मे). 2023


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock