भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती; असा करा अर्ज!! | BRBNMPL Bharti 2024

hanuman

Active member
BRBNMPL Bharti 2024

BRBNMPL Bharti 2024


: Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited has published an advertisement for the various vacant posts of “Chief Welfare Officer, Welfare Officer, Safety Officer”. There are a total of 05 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can apply offline before the last date. The last date for offline application is the 21st of May 2024. For more details about the BRBNMPL Bharti 2024, visit our website .​

भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत “मुख्य कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमुख्य कल्याण अधिकारी, कल्याण अधिकारी, सुरक्षा अधिकारी
  • पदसंख्या05 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • वयोमर्यादा –40वर्षे
  • अर्ज शुल्क –₹300/-​
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रान प्रायव्हेट लिमिटेड क्रमांक 3 आणि 4, I स्टेज, I फेज, B.T.M. लेआउट, बन्नेरघट्टा रोड पोस्ट बॉक्स क्र. 2924, डी.आर. कॉलेज P.O., बेंगळुरू – 560 029​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मे 2024

BRBNMPL Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
मुख्य कल्याण अधिकारी01
कल्याण अधिकारी02
सुरक्षा अधिकारी02

Salary Details For BRBNMPL Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य कल्याण अधिकारी₹69,700/-, Approximate CTC – ₹23,30,000/
कल्याण अधिकारी ₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/-
सुरक्षा अधिकारी ₹56,100/-, Approximate CTC – ₹18,94,000/-

How To Apply For BRBNMPL Applications 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For brbnmpl.co.in

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock